Devendra Fadnavis on Swargandharv Sudhir Phadke Movie

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट तमाम मराठी तरुणांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले.