कथा, संवाद, गाणी याबाबतीत मराठी चित्रपटसृष्टी ख-या अर्थानं दादा आहे!

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु-शिष्य नाते आणि मराठी चित्रपट यावर कलाकृती मिडीयानं घेतलेला संक्षिप्त आढावा....

यतीन… एक बहुआयामी, गुणी अभिनेते!!!

इकबालचे वडील असो, बाजीराव मस्तानी मधील कृष्णाजी भट असो वा राजा शिवछत्रपतीमधील औरंगजेब... आपल्या अभिनयाने ती व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनेता!

१९३६ पासून आजपर्यंतचा चित्रपट सृष्टीतील विठ्ठलाचा महिमा…..

पांडुरंग... विठ्ठल... वारी... पंढरपूर... यांनी मराठी चित्रपट सृष्टीला ख-या अर्थानं संपन्न केलंय.

लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार ‘मस्त महाराष्ट्र’ दर्शन

अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच 'मस्त महाराष्ट्र' या अनोख्या सोलो ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

स्टार प्रवाहवरील मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा