Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार ‘मस्त महाराष्ट्र’ दर्शन

 लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार ‘मस्त महाराष्ट्र’ दर्शन
टीव्ही वाले मिक्स मसाला

लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार ‘मस्त महाराष्ट्र’ दर्शन

by Kalakruti Bureau 30/06/2020

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कलाकारांच्या आयुष्यात निवांत क्षण खूप कमी येतात. त्यामुळे जेव्हा त्यांना सुट्टी मिळते तेव्हा ते भटकंती करण्याची संधी अजिबात सोडत नाहीत. पण जर काम आणि भटकंती एकत्र आलं तर? हि संधी मिळाली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला. ती लवकरच  ‘मस्त महाराष्ट्र’ या अनोख्या सोलो ट्रॅव्हल शोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन प्राजक्ता या शोमधून घडवणार आहे. विशेष म्हणजे प्राजक्ता या कार्यक्रमाची सुत्रसंचालक असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता संपूर्ण महाराष्ट्र फिरली  आहे.

या कार्यक्रमाचं काही चित्रीकरण लॉकडाउनच्या आधी करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम मराठीसह, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्येदेखील पाहायला मिळेल. यानिमित्तानं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीही प्रेक्षकांना जाणून घेता येईल. आतापर्यंत मुंबई, लोणावळा, पुणे, रत्नगिरी, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी याचं चित्रीकरण झालं आहे. नुकतच या कार्यक्रमाचं टायटल एंथम प्रदर्शित झालं आहे. यात प्राजक्ताने या प्रवासादरम्यान काय काय धमाल केलीय हे पाहायला मिळतय. महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वेगळेपण, तेथील वैशिष्ट्य याचं दर्शन या कार्यक्रमात पाहायला मिळेल. हे एंथम पाहून प्राजक्ताचे चाहते हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या ५ जुलै पासून झी मराठी वाहिनीवर 6.30 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. प्राजक्ता माळीसाठी हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय राहिला असेल यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment marathi Show Television zee marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.