Asen Mi Nasen Mi Marathi Drama

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

या नाटकाने हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एका गुणी अभिनेत्रीला रंगमंचाकडे खेचून आणलं. अभिनेत्री Vidya Balan आपल्या कुटुंबासह हा प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित