bollywood music

‘जिंदगी प्यार का गीत है…’ हे गाणे गायला Kishor Kumar का तयार नव्हते ?

संगीतकार उषा खन्ना या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी इनिंग खेळलेल्या महिला संगीतकार आहेत. त्यांच्याकडे सर्व गायक आणि गायिकांनी  गायली.