Zohra Jabeen Teaser: रमजानमध्ये Salman Khanची चाहत्यांना भेट, ‘सिकंदर’मधलं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज…
या ईदमध्ये सलमान खान 2025 च्या सिकंदर या अॅक्शन चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांसाठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.
Trending