Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे

Laxmikant Berde : जगाचा निरोप घेण्यापूर्वी ‘या’ दोन सहकलाकारांची आठवण

Preeti Zinta ने कार अपघातात गमावले होते पहिले प्रेम, अभिनेत्रीने

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Zohra Jabeen Teaser: रमजानमध्ये Salman Khanची चाहत्यांना भेट, ‘सिकंदर’मधलं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज…

 Zohra Jabeen Teaser: रमजानमध्ये Salman Khanची चाहत्यांना भेट, ‘सिकंदर’मधलं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज…
Zohra Jabeen Teaser
मिक्स मसाला

Zohra Jabeen Teaser: रमजानमध्ये Salman Khanची चाहत्यांना भेट, ‘सिकंदर’मधलं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज…

by Team KalakrutiMedia 04/03/2025

Salman Khan ने ईद 2025 ला आपल्या चाहत्यांचे संपूर्ण मनोरंजन करण्याचा प्लॅन आखाला आहे. या ईदमध्ये सलमान खान 2025 च्या सिकंदर या अॅक्शन चित्रपटाद्वारे आपल्या चाहत्यांसाठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. सिकंदरच्या रिलीज पोस्टर आणि टीझरमुळे सलमान खानच्या चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून आता सिकंदरचं पहिलं गाणं ‘जोहरा जबीन’ रिलीज होण्याच्या तयारीत आहे. ‘सिकंदर‘ चित्रपटातील ‘जोहरा जबीन’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. आणि त्यात सलमान खानची स्टाईल पाहून लोक वेडे होत आहेत. एनर्जीपॅक्ड हा डान्स नंबर यंदाच्या ईदमध्ये धुमाकूळ घालणार आहे.(Zohra Jabeen Teaser)

Zohra Jabeen Teaser
Zohra Jabeen Teaser

सलमान खान आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असून त्यांची केमिस्ट्री टीझरला आग लावत आहे.सलमान खान आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत आणि तेही एका जबरदस्त फेस्टिव्हल अँथममध्ये. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले ‘जोहरा जबीन‘ हे गाणे यंदाच्या ईदमध्ये धुमाकूळ घालणार आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’च्या प्रत्येक नव्या अपडेटमुळे उत्सुकता वाढत आहे. शिवाय टीझरमधील सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री आणि एनर्जी चार्टबस्टरचे संकेत आधीच देत आहे. 

Zohra Jabeen Teaser

फराह खान या हाय-एनर्जी गाण्याला आणखी खास बनवत आहे, कारण तिच्या धमाकेदार कोरिओग्राफीने ते पुढच्या स्तरावर नेले आहे. आकाश अजीज आणि देव नेगी यांच्या भन्नाट आवाजासह समीर आणि दानिश साबरी यांच्या दमदार शब्दांसह हे गाणे चार्टबस्टर होण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.सिकंदर हा ब्लॉकबस्टर चित्रपट गजनी चे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी दिग्दर्शित केलेला मास अॅक्शन पट आहे.(Zohra Jabeen Teaser)

===============================

हे देखील वाचा: Maharani 4 Teaser: आता बिहारमधील सत्तेचा खेळ आणखी रंजक होणार ; हुमा कुरेशीच खेळणार सर्व डावपेच

===============================

या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे, ज्यांनी यापूर्वी सलमान खानसोबत किकसारखे हिट चित्रपट बनवले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये उर्वरित स्टारकास्टचे लूकही समोर आले आहेत. सिकंदरमध्ये बाहुबली चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता सत्यराज एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिकंदर हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity Entertainment rashmika mandana salman khan Zohra Jabeen Teaser
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.