Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !

 Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !
टीव्ही वाले मिक्स मसाला

Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !

by Team KalakrutiMedia 24/06/2025

मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) हे दोघेही आता पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत, आणि तेही झी मराठीच्या नव्या मालिकेमध्ये. हो, तुम्ही बरोबर वाचल आहे.  मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकार असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशाच लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे. हे दोघंही त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. (Tejashree And Subodh Together) 

Tejashree And Subodh Together

आता हे दोघं एकत्र एका नवीन झी मराठी मालिकेत झळकणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे, आणि त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः जल्लोष पाहायला मिळतो आहे! तेजश्री आणि सुबोधने त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यात ते दोघं एका फ्रेममध्ये दिसत आहेत. या पोस्टला दोघांनीही जाणीवपूर्वक दिलेले कॅप्शनसुद्धा खूप बोलके ठरले.सुबोध भावेने लिहिलं: “होणार सून ती ह्या घरची” तर तेजश्री प्रधानने लिहिलं “तुला पाहते रे” हे दोघं त्यांच्या जुन्या गाजलेल्या मालिकांचा संदर्भ देत, एक नवा अध्याय सुरू करत असल्याचे संकेत देत आहेत. 

Tejashree And Subodh Together

त्यांच्या ही पोस्ट पाहताच चाहते कमेंट्समध्ये अक्षरशः वेडे झाले आहेत,एकाने लिहिल आहे की, “हे खरं आहे का? आमचे फेव्हरेट्स परत आले!” तर अजुन एकाने लिहिल आहे, “तेजु दीदी आणि सुबोध भावे ऑनस्क्रीन = ब्लॉकबस्टर!” झी मराठीनेही त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून या दोघांची झलक असलेली पोस्ट शेअर केली. त्यावर फक्त हार्ट इमोजीचा वापर केला असला, तरी त्याचा प्रभाव प्रचंड होता. एकप्रकारे त्यांनी ही जोडी नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज असल्याची पुष्टीच दिली आहे.(Tejashree And Subodh Together)

===============================

हे देखील वाचा: All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात !

===============================

ही नवीन मालिका कोणती असेल, याबाबत अधिकृत तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती ही की या मालिकेचा प्रोमो येत्या २४ जुलै २०२५ रोजी रात्री ८:४० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमधूनच मालिकेच्या नावाचा आणि कथानकाचा उलगडा होईल त्यामुळे प्रेक्षक ही वाट पाहत आहेत. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment honar sun mi hya gharchi Marathi Serial subodh bhave Tejashree And Subodh serial Tejashree And Subodh Together tejashree pradhan tula pahate re serial zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.