Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Parineeti Chopra-Raghav Chadha यांनी शेअर केला मुलाचा पहिला फोटो; नाव

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Family Man 3 : मनोज बाजपेयी यांच्या टीममध्ये आता ‘या’ अभिनेत्याची वर्णी!

 Family Man 3 : मनोज बाजपेयी यांच्या टीममध्ये आता ‘या’ अभिनेत्याची वर्णी!
मिक्स मसाला

Family Man 3 : मनोज बाजपेयी यांच्या टीममध्ये आता ‘या’ अभिनेत्याची वर्णी!

by रसिका शिंदे-पॉल 26/06/2025

मनोरंजनातून गावातील पंचायत निवडणूकीचं वास्तव पंचायत या वेब सीरीजमधून मांडण्यात आलं आहे… ३ सुपरहिट सीझननंतर पंचायत ४ (Panchayat 4 Web series) अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे… आणि आता लवकरच आणखी एक लोकप्रिय वेब सीरीज फॅमेली मॅन ३ (Family Man 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या वेब सीरीजची अधिकृत घोषणा अॅमेझॉन प्राईमने केली असून तिसऱ्या सीझनमध्ये काही नवे कलाकारही सीरीजमध्ये जोडले गेले आहेत. (Web series)

‘द फॅमिली मॅन ३’चं पोस्टर रिलीज झालं असून यात श्रीकांत तिवारी एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. अद्याप रिलीज डेट जाहिर झाली नसली तरी येत्या १-२ महिन्यांमध्ये सीरीज रिलीज होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे… दरम्यान, २०१९ मध्ये ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजचा पहिला सीझन रिलीज झाला होता. या सीरीजमध्ये मनोज बाजपेयी (Manoj Bajapayee) टास्क फोर्समधील एजंट असून अभिनेत्री प्रियामणीने त्यांच्या बायकोची भूमिका साकारली आहे… शारीब हाश्मी मनोज यांच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत आहे…पहिल्या भागाच्या यशानंतर २०२१ मध्ये फॅमेली मॅन २ रिलीज झाला होता ज्यात समंथा रुथ प्रभू हिने निगेटिव्ह भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं…(Latest Entertainment News)

================================

हे देखील वाचा: Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

=================================

आता ‘फॅमेली मॅन ३’ मध्ये मनोज बाजपेयी आणि शारीब हाश्मी यांच्या टीमला अभिनेता जयदीप अहलावतने (Jaideep Ahlawat) जॉईन केलं आहे.तसेच, तिसऱ्या भागात आता खलनायक कोण असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे… बायोपिक्स, ऐतिहासिक, थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरीजच्या गर्दीत ‘फॅमेली मॅन’ सारखी वेब सीरीज कंटेंन्टचं एक वेगळं जग निर्माण करत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे…(Bollywood Masala)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Manoj Bajpayee amazon prime video Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment family man 3 family man web series Jaideep Ahlawat Manoj Bajpayee panchayat 4 priyamani sharib hashmi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.