Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अखेर प्रतिक्षा संपली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर

 अखेर प्रतिक्षा संपली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर
Singham Again Release Date
मिक्स मसाला

अखेर प्रतिक्षा संपली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर

by रसिका शिंदे-पॉल 15/06/2024

सुपरस्टार अजय देवगणच्या आगामी ‘सिंघम अगेन‘ या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे कारण सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम 3 च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अखेर जाहीर केली आहे. आता अज देवगणचा सिंघम अगेन चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होणार हे आज आपण जाणून घेऊया. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पुढचा भाग सिंघम अगेनचे सगळीकडेच वारे वाहत आहेत. अजय देवगण सिंघमच्या अवतारात पून्हा पाहण्यासाठी चाहते आता आतुर आहेत. बऱ्याच दिवसांपासून सिंघम अगेनच्या रिलीज डेटवर सस्पेन्स राखून ठेवला गेला होता.(Singham Again Release Date)

Singham Again Release Date
Singham Again Release Date

पण अखेर आता रोहित शेट्टीने त्याचे गुपित उघड करत सिंघम अगेनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अजयचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. शुक्रवारी रोहितने सिंघम अगेनबाबत सोशल मीडियावर चाहत्यांना मोठी बातमी दिली असून त्यानुसार हा चित्रपट आता यंदा दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Singham Again Release Date
Singham Again Release Date

इन्स्टाग्रामवर रोहितने सिंघम अगेनच्या नव्या पोस्टर शेअर केले असुन त्याला कॅप्शन देत लिहिले आहे क, ‘शेर आंतक मचाता है और घायल शेर तबाह’ चित्रपटगृहात आमचा चित्रपट पाहण्यासाठी सज्ज व्हा.” अशा तऱ्हेने त्याने सिंघम अगेनबद्दल एक मोठं अपडेट शेअर केलं आहे.(Singham Again Release Date)

============================

हे देखील वाचा: प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला अल्लू अर्जुनचा ‘Pushpa 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाऊ शकते पुढे?

============================

अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवरील संघर्षात आता पर्यंत चांगला रेकॉर्ड आहे आणि तो सिंघम अगेनच्या माध्यमातून त्याला तो कायम ही ठेवायचा आहे. कारण आता सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपट भूल भुलैया 3 शी टक्कर होणार आहे, जो यावर्षी दिवाळीलाच सिंघम अगेन सह प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Ajay Devgan Bollywood bollywood update Celebrity News Entertainment rohit shetty Singham Again Release Date Singham Again trailer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.