Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

 Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी
मिक्स मसाला

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

by रसिका शिंदे-पॉल 10/02/2026

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे… जवळपास ४००० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटात बऱ्याच कलाकारांची वर्णी लागली आहे.. काही कलाकारांची नावं फिक्स आहेत तर काहींची नावं यात जोडली जात आहेत… अशातच अभिनेता विक्रात मेस्सी रामायण मध्ये त्याला राघव जुयालने रिप्लेस केल्याच्या बातमीवरुन संतापला आहे… नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…

तर, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: भाग-१’ मोठ्या स्टारकास्टमुळे सतत चर्चेत आहे. याच दरम्यान, अभिनेता राघव जुयालने विक्रांत मॅस्सीला चित्रपटातून रिप्लेस केल्याच्या बातम्या आल्या होत्या. या रिप्लेसमेंटच्या बातम्यांवर आता विक्रांत मॅस्सीने मौन सोडले आहे. तो म्हणाला की, मी कधीच ‘रामायण’ चित्रपटाचा भाग नव्हतो… त्याने पोस्ट करत लिहिलं आहे की, “ठीक आहे, सर्व काही स्पष्ट करण्यासाठी मला सांगायचे आहे की मी कधीही या चित्रपटाचा भाग नव्हतो. मी नाही, आणि कधीच नव्हतो. इतके बेजबाबदार मीडिया कव्हरेज, तेही ‘प्रतिष्ठित’ म्हणवल्या जाणाऱ्या मीडिया हाऊसेसकडून, खरोखरच आश्चर्यकारक आहे.’ पुढे विक्रांतने लिहिले आहे की, तरीही, रामायण चित्रपटासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी नक्कीच तिकीट विकत घेऊन तो चित्रपटगृहात पाहायला जाईन.”  (Ramayana Movie)

दरम्यान, अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की नितेश तिवारीच्या रामायण चित्रपटात राघव जुयाल लंकेश रावण म्हणजेच यशचा मुलगा मेघनाद (इंद्रजीत)ची भूमिका साकारणार आहे. परंतु, विक्रांत या चित्रपटाचा भाग नसल्याचं आता त्यानेच स्पष्ट केलं आहे… (Raghav Juyaal)

================================

हे देखील वाचा : ४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

================================

रामायण हा दोन भागांमध्ये रिलीज होणार असून २०२६ आणि २०२७ च्या दिवाळीत हे दोन भाग रिलीज होणार आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग देखील झळकणार आहेत. (Nitesh Tiwari’s Ramayana)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Entertainment nitesh tiwari raghav juyaal Ramayana Movie Ranbir Kapoor Sai pallavi sunny deol vikrant messey
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.