Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna म्हणाला, ”माझ्या बायकोला…” 

 Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna म्हणाला, ”माझ्या बायकोला…” 
Gaurav Khanna Bigg Boss
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna म्हणाला, ”माझ्या बायकोला…” 

by Team KalakrutiMedia 12/12/2025

टीव्ही रिअॅलिटी शो “Bigg Boss 19” चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) सध्या चर्चेत आहे. त्याने फक्त ट्रॉफीच जिंकली नाही, तर शोमध्ये 50 लाख रुपयांचे बक्षीस देखील आपल्या नावावर केलं आहे. शोमध्ये भाग घेत असताना गौरवने आपला शांत आणि सभ्य स्वभाव कायम ठेवला. त्याच्या खेळाची एक खास बाब म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक स्ट्रॅटजीसाठी खूप विचार केला, पण कधीही तो थेट याबद्दल कुणाला माहिती देत न्हवता. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याला “बिग बॉस 19” शो जिंकताना काहीही संघर्ष न करता मोठं यश मिळालं. गौरव खन्ना सध्या आपल्या विजयाचा आनंद  साजरा करत आहे आणि त्याने सांगितले की, तो या जिंकल्याबद्दल उत्साही आहे. (Gaurav Khanna) 

Gaurav Khanna
Gaurav Khanna Wife

त्याला विचारण्यात ही आल होत की तो जिंकल्याला पैशाच काय करणार? तेव्हा गौरवने सांगितले की त्याने 50 लाख रुपयांचे बक्षीस कसे खर्च करायचं याबद्दल अद्याप ठरवलेले नाही. पण, त्याने असेही सांगितले की या पैशांचा वापर तो चांगल्या योजना किंवा गुंतवणुकीसाठी करेल. “माझ्या पत्नीला घेऊन कुठेतरी छान गॅटवे प्लान करू इच्छितो. आम्ही फार कमी वेळा एकत्र प्रवास केला आहे. या वेळेस, मी काहीतरी विशेष करण्याचा विचार करत आहे,” असं ही गौरवने सांगितलं.

Gaurav Khanna
Gaurav Khanna Wife

गौरव खन्नाला शो दरम्यान अनेक वेळा त्याच्या सह-स्पर्धकांकडून आरोपांसमोर जावं लागलं. काही लोकांनी त्याला खोटं म्हणालं, पण गौरवने त्यावर शांतपणे उत्तर दिलं. “माझ्यावर त्यांचं आरोप करणे काही फरक पडत नाही. मी आपले काम उत्तम रीतीने केले आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद,” असं गौरव म्हणाला. त्याने स्पष्टपणे सांगितले की,15 आठवड्यांमध्ये 15 लोकांशी वाद घालणे त्याच्या कामाचा भाग नव्हता. त्याचा मुख्य उद्देश शोच्या बाहेर असलेल्या 1.5 अब्ज लोकांशी संबंध साधण्याचा होता.(Gaurav Khanna) 

=============================

हे देखील वाचा: Big boss 19 च्या घरातून बाहर येताच Tanya Mittal ने रंग बदलले; खास मैत्रीणीशी संबंध तोडले  

=============================

गौरवने सलमान खानसाठी विशेष आदर व्यक्त केला. त्याने सांगितले की, सलमान खानच्या मार्गदर्शनामुळेच त्याला “बिग बॉस” शोमध्ये भाग घेण्याची प्रेरणा मिळाली. “मी सलमान सरांचा प्रचंड चाहता आहे. जेव्हा मी ऐकले की सलमान सर या सीझनमध्ये सूत्रसंचालन करणार नाहीत, तेव्हा मला खूप दु:ख झालं. पण नंतर टीमने सांगितलं की सलमान सर शो करणार आहेत, आणि मी लगेचच शोमध्ये भाग घेण्यास होकार दिला,” असे गौरव म्हणाला. त्याला सलमान खानला भेटण्याची संधी मिळाल्यामुळे त्याच्या आनंदाची सीमा राहिलेली नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amal malik fharhana bhatt bigg boss Bigg Boss 19 Bigg Boss 19 winner Celebrity Entertainment Gaurav Khanna gaurav khanna wife pranit more
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.