Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Movie Release In India : शुक्रवारीच चित्रपट रिलीज करण्यामागे ‘हे’ आहे धार्मिक कारण!

 Movie Release In India : शुक्रवारीच चित्रपट रिलीज करण्यामागे ‘हे’ आहे धार्मिक कारण!
मिक्स मसाला

Movie Release In India : शुक्रवारीच चित्रपट रिलीज करण्यामागे ‘हे’ आहे धार्मिक कारण!

by रसिका शिंदे-पॉल 04/06/2025

विकेंड आला की दोनच गोष्टी डोक्यात येतात एक म्हणजे कुठे फिरायला जायचं आणि दुसरं म्हणजे शुक्रवारी जो चित्रपट रिलीज झाला असेल तो पाहायला जायचं. भारतातील लोकं ही मुळातच कला आणि त्यातही चित्रपटप्रेमी असल्यामुळे ‘फर्स्ट डे फस्ट शो’ चित्रपट पाहायला लोकं जातातच. पण तुम्ही कधी भारतात नवा चित्रपट शुक्रवारीच रिलीज (Friday movie release) का होतो? या कधी विचार केला आहे का? मुळात आठवड्याच्या दर शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्यामागे एक धार्मिक कारणही आहे. कोणतं जाणून घ्या…(Latest bollywood news)

भारतात चित्रपटांच्याबाबतीत ‘फ्रायडे हिट’ हा फंडा हॉलिवूडमधून आला आहे. १५ डिसेंबर १९३९ ला ‘गॉन विथ द विंड’ (Gone With The Wind) हा हॉलिवूड चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर तुफाव कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळवला होता. शुक्रवारी चित्रपटाला आर्थिक यश मिळाल्यानंतर हॉलिवूडमध्ये सर्वच चित्रपट शुक्रवारीच रिलीज होऊ लागले. त्यापाठोपाठ भारतानेही त्याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला.(Hollywood movies)

भारतात शुक्रवारी जो पहिला चित्रपट रिलीज झाला तो होता ‘मुघल-ए-आजम’ (mughal e azam). ५ ऑगस्ट १९६० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. या चित्रपटाची कथा, गाणी, अभिनय सारं काही सरस ठरलं होतं. त्यामुले जर का मुघल-ए-आजम चित्रपटासारखं यश, बॉक्स ऑफिस कलेक्शन हवं असेल तर शुक्रवारचा मुहूर्त साधला पाहिजे असा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा समज झाला आणि तेव्हापासून दर शुक्रवारी चित्रपच भारतात रिलीज होऊ लागले.(Entertainment news)

भारतात शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची आणखी दोन कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे सहसा शनिवार आणि रविवार लोकांना सुट्टी असल्यामुळे सहकुटुंब लोकं चित्रपट पाहायला थिएटरला जातात. शिवाय, शनिवार-रविवार चित्रपटाला जितकी जास्त प्रेक्षकांची गर्दी होते तितकाच तो चित्रपट सुपरहिट ठरतो. आणि आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली तर धनलाभ होतो, अशी सर्वसामान्य भावना आहे. हीच भावना आणि श्रद्धा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांची असल्यामुळे आपल्या चित्रपटांवर देवी लक्ष्मीचा वरदास्त असल्यास चित्रपट सुपरहिट होऊन बक्कळ कमाई होईल या भावनेने भारतात शुक्रवारी चित्रपट रिलीज केले जातात.(Friday movie release)

================================

हे देखील वाचा: Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक

=================================

आता सध्या काळानुसार शुक्रवारचा हिट ट्रेंड बदलून सण-वाराला भारतात चित्रपट रिलीज केले जात आहेत. ईद, क्रिसमस, प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिन अशा स्पेशल दिवशी चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. यात ‘रंग दे बसंती’, ‘सुलतान’, ‘जवान’, ‘पठाण’, अशी अनेक चित्रपटांची आवर्जून नावं घेता येतील. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री ही जगभरातील आर्थिक उलाढाल करणारी सर्वात मोठी इंडस्ट्री मानली जाते. दरवर्षी भारतात ५०० पेक्षा अधिक चित्रपट रिलीज होतात. अर्थात बॉक्स ऑफिस कलेक्शन चित्रपटाचा यशासाठी फार महत्वाचं असतंच पण नेमकी कोणत्या दिवसी हा चित्रपट रिलीज होतोय हे देखील तितकंच महत्वाचं असतं.(Bollywood news)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat bollywood movie release bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment industry Featured friday release gone with the trnd latest bollywood movies latest bollywood news Mughal-E-Azam
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.