Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले

Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पहिल्या लग्नानंतर Rekha का राहीली एकटी? स्वतः अभिनेत्रीने सांगितलं मन हेलावणारे कारण !

 पहिल्या लग्नानंतर Rekha का राहीली एकटी? स्वतः अभिनेत्रीने सांगितलं मन हेलावणारे कारण !
(Actress Rekha On Remarriage)
कलाकृती विशेष

पहिल्या लग्नानंतर Rekha का राहीली एकटी? स्वतः अभिनेत्रीने सांगितलं मन हेलावणारे कारण !

by Team KalakrutiMedia 28/05/2025

Bollywood मधील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रेखा. तिच्या अभिनयाने तिने भारतीय चित्रपटसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. शान, क्लास आणि करिष्मा यांचे दुसरे नाव म्हणजे रेखा. मात्र, तिच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत त्यांनी नेहमीच मौन पाळले आहे. तिच्या चाहत्यांना माहित आहे की अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तिच्या भावना खुप खास आहेत, पण फारच कमी लोकांना हे माहीत आहे की अमिताभ यांच्या जया बच्चनसोबत लग्नानंतर रेखांनीही स्वतःचे घर बसवण्याचा प्रयत्न केला होता.(Actress Rekha On Remarriage)

(Actress Rekha On Remarriage)
(Actress Rekha On Remarriage)

रेखांनी 1990 मध्ये दिल्लीतील एक यशस्वी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या एका वर्षाच्या आतच मुकेश यांनी आत्महत्या केली आणि रेखा पूर्णपणे कोसळून गेल्या. या दु:खद घटनेनंतर त्यांनी पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर रेखावर समाजाकडून खूप टीका झाली. काहींनी त्यांना “डायन” असेही म्हटले. पण त्या सर्व संकटांवर मात करत रेखा आज 70 वर्षांच्या असूनही आपले आयुष्य एकटेपणात जगत आहेत.

(Actress Rekha On Remarriage)
(Actress Rekha On Remarriage)

एका जुन्या मुलाखतीत, जेव्हा रेखांना विचारण्यात आलं की त्यांना कधी मूल नसल्याचं दुःख वाटतं नाही का? तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, “मला आता त्याची गरज वाटत नाही.” त्यांनी सांगितलं की, “भलेही मला आदर्श जोडीदार मिळाला असता, तरी हे माझ्या मूल्यांशी सुसंगत ठरलं नसतं. मी अशी स्त्री आहे जी स्वतःला फक्त एका व्यक्तीसाठी समर्पित करू शकत नाही. जर माझं मूल असतं, तर मी पूर्णपणे त्याच्यात गुंतले असते आणि मग इतर काही करण्यासाठी माझ्याकडे वेळ वा ऊर्जा राहिली नसती.” रेखा पुढे म्हणाल्या की, “मी अशी स्त्री आहे की जी एखाद्या नात्यात असते, तर ती पूर्ण समर्पणाने असते. मी त्याचा बिछाना तयार करते, त्याचे कपडे निवडते, त्याचं जेवण तयार करते आणि अगदी त्याचा लंच स्वतः पोहोचवते. मी इतकी फोकस्ड आहे.” पण हे सर्व करताना मला त्या मोठ्या जगापासून दूर जावं लागेल जे मला पाहतं, मला समजतं.(Actress Rekha On Remarriage)

====================================

हे देखील वाचा: किशोर कुमार घरात ठेवायचे खरी खोपडी आणि हाडं? मुलगा अमितने सांगितलं खरं कारण, म्हणाले लोक त्यांना ‘वेडे’ म्हणायचे !

====================================

रेखा म्हणतात की, त्यांचे नातेसंबंध केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, “जगभरातील त्या सर्व मुलांचं आणि लोकांचं काय, ज्यांच्याशी मी आध्यात्मिकदृष्ट्या जोडलेली आहे? जर मला ‘रेखा’ म्हणून ओळख मिळाली असेल, तर हे माझं कर्तव्य आहे की जे लोक माझ्याशी जोडलेले आहेत किंवा जोडू इच्छितात, त्यांच्यासाठी मी उपलब्ध राहावं.” रेखांचं आयुष्य हे यश, संघर्ष, प्रेम आणि वेदनेचं मिश्रण आहे. त्यांनी लग्नानंतर एका मोठ्या वैयक्तिक आघाताचा सामना केला, पण तरीही त्या आजही एक प्रेणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी जरी लग्न किंवा मातृत्वाचा मार्ग पुन्हा निवडला नाही, तरी त्यांचं जगासाठी असलेलं योगदान, समर्पण आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श कायम प्रेरणादायक राहील.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress rekha Actress Rekha On Remarriage Amitabh Bachchan bollywood update Celebrity Entertainment jaya bachchan rekha husband rekha real life
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.