Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘पाठक बाई’ देणार गुड न्यूज? Akshaya Deodhar च्या व्हिडिओवरुन प्रेग्नंसीच्या

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi मधून स्मृती इराणींचं कमबॅक; एका

‘लपंडाव’ मालिकेतून Rupali Bhosale चा दमदार कमबॅक; साकरणार महत्वाचे पात्र !

Bazaar Movie : ……करोगो याद तो हर बात याद आयेगी!

Jab We Met : मुसळधार पाऊस आणि रिअल लोकेशन्सवर शुट

Bollywood News : “मी धार्मिक नाही तर…, गायत्री मंत्रामुळे मला…”;मुस्लिम

Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर फिल्टर पाड्याच्या बच्चनची नवी इनिंग

Janhavi Kapoor : मराठी भाषेचा उत्सव साजरा करुया; जान्हवीचा मराठी

Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss OTT 2: पलक पुरसवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर,7 दिवसांचा राहिला घरातला प्रवास

 Bigg Boss OTT 2: पलक पुरसवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर,7 दिवसांचा राहिला घरातला प्रवास
kalakruti-bigg-boss-ott-two-palak-purswani-evicted-from-bigg-Boss-house-marathi-info/
मिक्स मसाला

Bigg Boss OTT 2: पलक पुरसवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर,7 दिवसांचा राहिला घरातला प्रवास

by शुभांगी साळवे 26/06/2023

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी सीझन 2 ला सुरुवात झाली आहे. या सीझन चा प्रीमियर होऊन अवघा एक आठवडाच झाला असून एवढ्या कमी दिवसाताच हा ओटीटी सीझन चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटी सीझन २ सीझन १ च्या पेक्षा जास्त चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी सीझन २ मध्ये सलमान खानसोबतचा पहिला वीकेंड वॉर खूपच रोमांचक ठरला. या वीकेंडला सलमान खानने अनेक स्पर्धकांची उलट तपासणी घेतली. शोच्या सुरुवातीला पुनीतला सलमान खानने त्याच्या कृत्यामुळे बिग बॉसच्या घरातून हाकलून दिले होते. तर आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे पलक पुरसवानी ला घराबाहेर काढण्यात आलं आहे . ज्यानंतर पलक खुप भावूक झालेली पहायला मिळाली. (Palak Purswani)

Palak Purswani
Palak Purswani

बिग बॉस ओटीटी सीझन 2 चे एपिसोड जसजसे पुढे जातील तसतसे स्पर्धक घराबाहेर पडत राहतील. या आठवड्यात सलमान खानने बिग बॉसच्या घरातील सदस्य पलक पुरसवानी ला कमी मतांमुळे बाहेर टाकण्यात येत असल्याची पुष्टी केली होती. हे ऐकून पलक भावूक झाली. त्याचवेळी पलकने घरच्यांचा निरोप घेत एवढी मोठी संधी दिल्याबद्दल बिग बॉसचे आभार सुद्धा मानले. घराबाहेर पडताना पलकचे मित्र जिया शंकर आणि आकांक्षा पुरी यांच्या डोळ्यात अश्रू होते. बिग बॉस ओटीटी सीझन २ आपल्याला जिओ सिनेमा आणि वूटवर मोफत पाहायला मिळतो.

Palak Purswani
Palak Purswani

शोच्या सुरुवातीला सलमान खानने आकांक्षा पुरीला ही तिच्या कृत्याबद्दल फटकारले . ज्यानंतर ती बेबी धुर्वेला सांगते की उद्या तिचा वाढदिवस आहे आणि तिला तो साजरा करायचा आहे कारण तिला कधीही काढून टाकल जाऊ शकते असे तिला वाटते. यानंतर बेबीका धुर्वे केक कापून बाकीच्या स्पर्धकांमध्ये वाटून घेते. त्यानंतर सलमान खान म्हणाला की, ती एलिमिनेट झाली आहे आणि तिने घराबाहेर पडावे. (Palak Purswani).

===========================

हे देखील वाचा: Nora Fatehi बनली आंतरराष्ट्रीय गायिका; तिच्या सेक्सी व्हिडीओने घातला धुमाकूळ 

===========================

काही वेळाने सलमानने सांगतो की तो फक्त बेबीकाशी मस्करी करत होता. या आठवड्यात बेबीका धुर्वे, अविनाश सचदेव, जिया शंकर आणि पलक पुरसवानी हे तिघे जण घरातून बाहेर पडण्याच्या यादीत सामिल होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss OTT colors Tv Entertainment JIo Cinema Palak Purswani Palak Purswani Big Boss salman khan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.