Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Amitabh Bachchan : “उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड”; वाढत्या

Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!

Nashibvan Marathi Serial: नशिबवान मालिकेत अभिनेत्री सोनाली खरे झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !

Bin Lagnachi Goshta Trailer: नात्यांचा गोडवा आणि प्रेमाच्या रंगाने रंगलेल्या बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाचा

Sunny Deol : “अनेकांना वाटलं ‘गदर’ चालणार नाही, पण…”; स्वत:च्या

Mehmood : फिर वही शाम वही गम वही तन्हाई है…..

Chhaava चित्रपटातील काढून टाकलेला ‘तो’ सीन आला समोर!

Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”

Jolly LLB 3 : अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो!

‘ठरलं तर मग’ मध्ये पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dream Girl 2 First Look: ड्रीम गर्ल 2 मधील आयुषमानचा फर्स्ट लूक रिलीज; मुलीच्या वेषात जिंकले प्रेक्षकांचे मन 

 Dream Girl 2 First Look: ड्रीम गर्ल 2 मधील आयुषमानचा फर्स्ट लूक रिलीज; मुलीच्या वेषात जिंकले प्रेक्षकांचे मन 
kalakruti-dream-girl-2-first-look-ayushmanns-first-look-from-dream-girl-2-released-marathi-info/
मिक्स मसाला

Dream Girl 2 First Look: ड्रीम गर्ल 2 मधील आयुषमानचा फर्स्ट लूक रिलीज; मुलीच्या वेषात जिंकले प्रेक्षकांचे मन 

by शुभांगी साळवे 25/07/2023

आयुषमान खुरानाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ड्रीम गर्ल 2’ सध्या चर्चेत आहे. या सिनेमाशी संबंधित अनेक व्हिडिओ आतापर्यंत आपल्या समोर आले असून आता फायनली या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. आयुषमान खुरानाचा पूजाच्या भूमिकेतील लूक सोशल मीडियावर समोर आला आहे. आयुषमानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याचा पूजा अवतार दिसतो.हे पोस्टर पाहुन आता आयुषमान खुरानाला पूजाच्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.चित्रपटाचा मुख्य अभिनेता आयुषमानने स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर पूजाची पहिली झलक शेअर केली आहे. यासोबतच त्याने एक कॅप्शनही दिलं आहे. आयुषमान ने कॅप्शनमध्ये लिहलय, ””ही फक्त पहिली झलक आहे. गोष्टी आरशात दिसण्यापेक्षा अधिक सुंदर असतात.”(Dream Girl 2 First Look)

Dream Girl 2 First Look
Dream Girl 2 First Look

हा लूक समोर येताच आता प्रत्येकजण त्याची चर्चा करत आहे. आणि लुक  असल्याने आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयुषमान खुरानाने या चित्रपटात पूजाची भूमिकेचा जो गेटअप केला आहे तो खरच पाहण्यासारखी आहे .फर्स्ट लुक च्या पोस्टरमध्ये आयुष्मान पडद्याआड डोकावताना दिसत असून फक्त त्याचा चेहरा दिसत आहे. आयुषमानचा लूक एका मुलाचा आहे, पण पडद्यामागे लांब केस असलेल्या मुलीची सावली दिसत आहे. हे पोस्टर बघायला खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे, ज्यात आयुषमान हा मुलगा आहे हे स्पष्ट दिसत आहे, पण त्याच्या आत एक मुलगीदेखील आहे. आयुषमानने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर करत “पूजा ड्रीम गर्ल लवकरच येत आहे. ड्रीम गर्ल २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “असे ही लिहिले आहे.

Dream Girl 2 First Look
Dream Girl 2 First Look

पूजाचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘आयुषमान सर तुमचा ड्रीम गर्ल लूक इतका भन्नाट आहे,’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘एक माणूस विग, मेकअप आणि स्कर्टने इतका सुंदर कसा दिसू शकतो.” आयुषमानच कौतुक करण्याच्या अशा अनेक कमेंट तय पोस्ट खाली नेटकऱ्यांनी लिहिल्या आहेत.(Dream Girl 2 First Look)

==========================

हे देखील वाचा: Project-K Teaser: ‘हे’ आहे प्रभासच्या सिनेमाच नवे नाव; धमाकेदार टीजर ही आला समोर 

==========================

‘ड्रीम गर्ल २’ ची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून हा सिनेमा राज शांडिल्य दिग्दर्शित आहे. हा चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. यात आयुषमानसह अन्नू कपूर, विजय राज, मनजोत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात आयुषमान खुरानासोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत होती. तर या भागात तिच्या जागी अनन्या पांडे दिसणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ananya pandey ayushmann khurrana Bollywood bollywood update Dream Girl 2 First Look Dream Girl 2 Realses date Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.