Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

वीस वर्षीय यशने उभारले मोठे ‘थ्रीडी इल्यूशन म्युझियम’

 वीस वर्षीय यशने उभारले मोठे ‘थ्रीडी इल्यूशन म्युझियम’
3d illusion Museum Lonavala
Press Release

वीस वर्षीय यशने उभारले मोठे ‘थ्रीडी इल्यूशन म्युझियम’

by Team KalakrutiMedia 04/05/2024

आपल्या हुशारीला, कल्पकतेला टेक्नॉलॉजीची जोड देत आजची पिढी सृजनात्मक गोष्टी करत आहे. वेगवेगळ्या कल्पना राबवून भन्नाट नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. या यादीत वीस वर्षीय यश राजेंद्र पाटील व कला क्षेत्रातील त्याचा मित्र सचिन कुटे यांचा समावेश झाला आहे. तरुणाईची फोटो काढण्याची वाढती क्रेझ लक्षात घेऊन त्या संदर्भात उत्तम संकल्पना राबवून या दोघांनी फोटोप्रेमींसाठी नवं दालन खुलं केलं आहे.(3d illusion Museum Lonavala)

3d illusion Museum Lonavala
3d illusion Museum Lonavala

पर्यटक लोणावळ्या सारख्या निसर्गयरम्य पर्यटनस्थळी येऊन फोटो, रील्स काढत असतात. या विचारातून या दोघांच्या मनात एक कल्पना आली की, कल्पक आर्ट इल्यूशन (illusion) च्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांसाठी काही तरी वेगळे करून दाखवायचे. त्यातूनच थ्रीडी आर्ट व इल्यूशन म्युझियमची कल्पना आकाराला आली. यशाच्या या कल्पनेला साथ देण्यासाठी त्याची आई रमेश पाटील, वडील राजेंद्र पाटील आणि मित्र सचिन कुटे यांनी पुढाकार घेतला.

3d illusion Museum Lonavala
3d illusion Museum Lonavala

थ्रीडी आर्ट इल्यूशन म्युझियममध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे थ्रीडी पेंटिंग तसेच नवीन टेक्नॉलॉजी, एलइडी वॉल, इल्यूशन ट्रिक्स याचा डिस्प्ले वापरून फोटो व रील्सच्या माध्यमातून ऍडवेंचर फोटो, फँटसी फन फोटो काढता येऊ शकतात. या म्युझियम मध्ये वेगवेगळ्या संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान व कलेची सांगड घालून सुमारे ४०० फूट एवढया कॅनव्हासवर पेन्टिंग्स केले आहेत. अशा प्रकारचं भारतातील हे पहिलंच म्युझियम आहे.(3d Evolution Museum Lonavala))

=================================

हे देखील वाचा: ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीने केला भाजपमध्ये प्रवेश, म्हणाली- ‘मी पंतप्रधान मोदींची फॅन आहे’

=================================

यश पाटील यांनी साकारलेल्या म्युझियमला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील फिल्मसिटी मध्ये बॉलीवूड टुरिझम चालवत असलेल्या संतोष मिजगर यांच्या ‘स्टारक्राफ्ट मनोरंजन’ आणि ‘मॉस युटीलिटी ‘कंपनीने पुढाकार घेतला आहे. आपल्या पंधरा वर्षाच्या अनुभवाचा उपयोग यश आणि त्याच्या सहकाऱ्यांना हा उपक्रम राबवण्यासाठी व्हावा यासाठी आम्ही या संकल्पनेला पाठिंबा दिल्याचे संतोष मिजगर सांगतात. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी या म्युझियमला एकदा तरी भेट देत पूर्ण ट्रिक व्हिजन टीम ला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी  केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 3d Evolution Museum 3d Evolution Museum Lonavala 3D Games sachin kute yash rajendra patil
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.