Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aishwarya Rai Bachchan च्या हाताला नेमकी कशी झाली दुखापत? समोर आले खरे कारण

 Aishwarya Rai Bachchan च्या हाताला नेमकी कशी झाली दुखापत? समोर आले खरे कारण
Aishwarya Rai Hand Injury
टीव्ही वाले मिक्स मसाला

Aishwarya Rai Bachchan च्या हाताला नेमकी कशी झाली दुखापत? समोर आले खरे कारण

by रसिका शिंदे-पॉल 24/05/2024

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती, जिथे ती तिची मुलगी आराध्यासोबत दिसली होती, मात्र ऐश्वर्या जेव्हा कान्सला जात होती तेव्हा ऐश्वर्याने तिच्या हातावर प्लास्टर बांधल होत. तिच्या हातातील प्लास्टर पाहून चाहत्यांना ही त्याची काळजी वाटू लागली. मुलगी आराध्याही ऐशसोबत चित्रपट महोत्सवात गेली होती.आराध्या तिच्या आईसोबत सर्वत्र गेली आणि तिची काळजी घेताना ही दिसली. ऐश्वर्याने तिच्या दुखापतीवर अद्याप मौन पाळले आहे, तिला दुखापत नेमकी कशामुळे झाली होती हे तिने सांगितलेले नाही. मात्र, आता तिच्या दुखापत बद्दल काही माहीती समोर आली आहे. ऐश्वर्याला झालेली दुखापत कशी आणि कधी झाली याबाबत सर्व काही आता समोर आले आहे.(Aishwarya Rai Hand Injury)

Aishwarya Rai Hand Injury
Aishwarya Rai Hand Injury

बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय कान्सच्या रेड कार्पेटवर थिरकल्यानंतर परतली आहे, पण ऐश्वर्याही मनगटात झालेल्या दुखापतीमुळे हैराण झाली आहे. आजकाल तिची मुलगी आराध्या तिच्या आईची काळजी घेताना दिसत आहे. एअरपोर्टवर ही आराध्या तिच्या आईची काळजी घेताना दिसली होती. सूत्रांकडुन समोर आलेल्या बातम्यांवरून ऐश्वर्याच्या हाताला झालेली दुखापत इतर कोणत्याही कारणामुळे नाही तर तिच्याच घरात पडल्यामुळे झाली होती. ऐश्वर्या सतत तिच्या डॉक्टरांचा सल्ला घेत असते. मिळालेल्या माहितीनुसार, कान्समधून परतल्यानंतर तिच्या मनगटावरही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते असेही समोर आले आहे.

Aishwarya Rai Hand Injury
Aishwarya Rai Hand Injury

गेल्या 20 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नियमित हजेरी लावणारी ऐश्वर्या यावेळी जखमी असूनही फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. 11 मे रोजी ऐश्वर्या तिच्या घरी पडली होती. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘पडल्यानंतर तिने तिच्या ड्रेसच्या फिटिंगची माहीती दिली आणि तिच्या डिझायनरला आरामदायी ड्रेस असावा असे सांगितले जेणेकरून तिला आणखी दुखापत टाळता येईल. ऐश्वर्या ला एक महीना स्प्लिंट मध्ये पाहीले जाऊ शकते तसेत तिचा हात पूर्णपणे ठीक होण्यासाठी तिला फिजियोथेरेपी ही करावी लागणार आहे.(Aishwarya Rai Hand Injury)

===========================

हे देखील वाचा: Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

==========================

वेदना होत असतानाही बॉलीवूडची सौंदर्यवती ऐश्वर्याने महोत्सवात आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला. 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या ड्रेसमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या अभिनेत्रीने रेड कार्पेटवर वेगवेगळे लूक्स दिले, पण अनेकांना प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे तिच्या हातात दुखत असतानाही तिने पूर्ण परफेक्शनने सर्व पोझ दिल्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaradhya bachchan actress Aishwarya Rai Hand Injury Cannes Film Festival 2024 Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.