Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Anant Ambani आणि Radhika Merchant यांच दुसरं प्री-वेडिंग कार्ड व्हायरल, क्रूझवर होणार जंगी सेलिब्रेशन

 Anant Ambani आणि Radhika Merchant यांच दुसरं प्री-वेडिंग कार्ड व्हायरल, क्रूझवर होणार जंगी सेलिब्रेशन
Anant And Radhika Pre Wedding Celebration
मिक्स मसाला

Anant Ambani आणि Radhika Merchant यांच दुसरं प्री-वेडिंग कार्ड व्हायरल, क्रूझवर होणार जंगी सेलिब्रेशन

by Team KalakrutiMedia 28/05/2024

मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि हिरे व्यापारी यांची मुलगी राधिका मर्चंट जुलै मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र लग्नाआधी हे कपल बरेच वेडिंग फंक्शन करत आहे, ज्यामुळे सर्वांनाच लक्ष त्यांच्याकडे लागून असते. या जोडप्याचा पहिला विवाह सोहळा भारतात होता, तर आता दुसरा परदेशात होणार असून विशेष म्हणजे तो २९ मे ते १ जून या कालावधीत चालणार आहे. इटलीतील पालेर्मो पोर्टवरून संपूर्ण अंबानी कुटुंबीय आणि सर्व बॉलिवूड स्टार्ससोबत निघेल आणि 4380 किलोमीटरचा प्रवास करून दक्षिण फ्रान्सला पोहोचेल. गुजरातमधील जामनगर मध्ये पहिला लग्न सोहळा पार पडला होता आणि जगभरातील अनेक नामवंत स्टार्स ने यात हजेरी लावली होती आणि आता दुसरा लग्न सोहळादेखील स्टार्सचा मेळावाच असणार आहे.(Anant And Radhika Pre Wedding Celebration)

Anant And Radhika Pre Wedding Celebration
Anant And Radhika Pre Wedding Celebration

मुकेश अंबानी आणि नीता क्रूझ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी पार्टी आयोजित करत आहेत. इटलीतील पालेर्मो पोर्टवरून संपूर्ण अंबानी कुटुंबीय आणि सर्व बॉलिवूड स्टार्स 4380 किलोमीटरचा प्रवास करून दक्षिण फ्रान्सला रवाना होतील.

Anant And Radhika Pre Wedding Celebration
Anant And Radhika Pre Wedding Celebration

ही क्रूझ इटलीहून फ्रान्सला रवाना होणार असून, या दरम्यान अंबानी कुटुंबीय आपल्या मित्र-मैत्रिणीआणि नातेवाईकांसोबत समुद्राच्या मधोमध सेलिब्रेशन करताना दिसणार आहेत. ज्या क्रूझवर दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे, त्याचं नाव आहे ‘सेलिब्रिटी एसेंट‘. हे माल्टा येथे तयार करण्यात आले आहे, ते 28 मे रोजी इटलीतील पालेर्मो बंदरातून निघेल आणि 4380 किलोमीटरचा प्रवास करून दक्षिण फ्रान्सला पोहोचेल.(Anant And Radhika Pre Wedding Celebration)

============================

हे देखील वाचा: Dance Deewane 4 चे विजेते ठरले नितीन आणि गौरव; जिंकली तब्बल 20 लाखांची रक्कम

============================

राधिका आणि अनंतचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा अतिशय भव्य होणार आहे, ज्यामध्ये सलमान खान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपली मुलगी राहासोबत इटलीला रवाना झाले आहेत. याशिवाय अयान मुखर्जी, सुभाष चंद्रा आणि अदार पूनावाला यांसारखे सेलिब्रिटीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. २९ मेपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याच्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anant Ambani Wedding Anant And Radhika Pre Wedding Celebration Anant Radhika Wedding bollywood update Celebrity Entertainment Mukesh Ambani Radhika Marchard
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.