Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नागराज मंजुळे ओटीटी गाजवायला सज्ज; Matka King मध्ये विजय वर्मासह सई ताम्हणकर ही दिसणार महत्वाच्या भुमिकेत

 नागराज मंजुळे ओटीटी गाजवायला सज्ज; Matka King मध्ये विजय वर्मासह सई ताम्हणकर ही दिसणार महत्वाच्या भुमिकेत
Matka King Web Series
मिक्स मसाला

नागराज मंजुळे ओटीटी गाजवायला सज्ज; Matka King मध्ये विजय वर्मासह सई ताम्हणकर ही दिसणार महत्वाच्या भुमिकेत

by रसिका शिंदे-पॉल 15/06/2024

अभिनेते विजय वर्मा यांना परिचयाची गरज नाही. समर्पण, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रंगरेज’, ‘सुपर ३०’, ‘लस्ट स्टोरीज २’, आलिया भट्टस्टारर ‘डार्लिंग्स’, ‘मर्डर मुबारक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, प्राइम व्हिडिओने आगामी वेब सीरिज ‘मटका किंग’मधील विजय वर्माचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.(Matka King Web Series)

अभिनेता विजय वर्मा ‘मटका किंग‘ या सिरीजमध्ये नव्या अवतारात झळकणार आहे. चाहत्यांना याबद्दल उत्सुकता ठेवण्यासाठी प्राईम व्हिडिओने यासंदर्भातील एक महत्वाचे अपडेट जारी केले आहे. ‘मटका किंग’ मालिकेतील विजय वर्माची लूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत प्राइम व्हिडिओने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचा सट्टा लावण्यास तयार! मटका किंग लवकरच अॅमेझॉन प्राईमवर येणार आहे. ‘या सीरीज संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे ही सीरीज मराठमोठ्या नागराज मंजुळे यांची असून या सीरिजमध्ये सई ताम्हणकर ही महत्वाच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे तसेच आणखी एक मराठमोळ्या कलाकाराच नाव या सिरिजशी जोडल जात आहे ते म्हणजे सिद्धार्थ जाधव याच . 

Matka King Web Series
Matka King Web Series

‘मटका किंग’ हा क्राइम थ्रिलर आहे. मुख्य भूमिकेत विजय वर्मा पूर्णपणे आकर्षक दिसत आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे यांच्यासह गार्गी कुलकर्णी, आशिष आर्यन आणि अश्विनी सिधवानी या मालिकेची निर्मिती करत आहेत. रॉय कपूर फिल्म्सच्या बॅनरखाली या मालिकेची निर्मिती होत असून नागराज मंजुळे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. नागराज मंजुळे यांच्यासह अभय कोरणे यांनी ही मालिका लिहिली आहे.(Matka King Web Series)

=============================

हे देखील वाचा: विंचूंसोबत स्टंट करणे पडले महागात; ‘खतरों के खिलाडी’च्या स्टंट दरम्यान शालीन भनोट जखमी

=============================

‘मटका किंग‘ सिरिजबद्दल बोलायचे झाले तर त्याची कथा १९६० च्या दशकातील मुंबई शहरातील एका काल्पनिक कथेभोवती फिरते, जिथे एक कापूस व्यापारी मटका हा जुगार खेळ सुरू करतो. हळूहळू या खेळाला अभूतपूर्व गती मिळू लागते आणि पुढे जे घडते ते उर्वरित मालिका बनवते. विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर आणि सिद्धार्थ जाधव या सिरिज मध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला पहायला मिळत आहेत. आता विजय वर्माच्या लूक नंतर सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव चा लूक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood bollywood update Celebrity News Entertainment Matka king on prime
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.