Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bazaar Movie : ……करोगो याद तो हर बात याद आयेगी!

Jab We Met : मुसळधार पाऊस आणि रिअल लोकेशन्सवर शुट

Bollywood News : “मी धार्मिक नाही तर…, गायत्री मंत्रामुळे मला…”;मुस्लिम

Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर फिल्टर पाड्याच्या बच्चनची नवी इनिंग

Janhavi Kapoor : मराठी भाषेचा उत्सव साजरा करुया; जान्हवीचा मराठी

Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार;

Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं

जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

Big Boss Marathi : पुणेकर दुपारी १ ते ४ का

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पुष्कर जोग दिग्दर्शित लिखित, दिग्दर्शित ‘टॅबू’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण…

 पुष्कर जोग दिग्दर्शित लिखित, दिग्दर्शित ‘टॅबू’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण…
Pushkar Jog Movie Taboo
मिक्स मसाला

पुष्कर जोग दिग्दर्शित लिखित, दिग्दर्शित ‘टॅबू’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण…

by Team KalakrutiMedia 29/08/2024

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘ती आणि ती’, ‘वेल डन बेबी’, ‘व्हिक्टोरिया’, ‘बापमाणूस’ आणि ‘मुसाफिरा’ असे नातेसंबंधांवर भाष्य करणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर पुष्कर जोग आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांचा हा सहावा एकत्रित चित्रपट असून या चित्रपटाची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘टॅबू’च्या निमित्ताने पुष्कर जोग आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी पडद्यावर एकत्र झळकणार असून पूर्वी मुंदडा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.(Pushkar Jog Movie Taboo)

Pushkar Jog Movie Taboo
Pushkar Jog Movie Taboo

याव्यतिरिक्त या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, किशोरी अंबिये, विजय पाटकर पृथ्वीक प्रताप आणि अनुष्का सरकटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोग लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे योगेश महादेव कोळी डीओपी आहेत.(Pushkar Jog Movie Taboo)

=============================

हे देखील वाचा: १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

=============================

या चित्रपटाबद्दल पुष्कर जोग म्हणतात, ” आनंद पंडित यांच्यासोबत मी हा सहावा चित्रपट करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कायमच कमाल असतो. ते नेहमीच चांगल्या चित्रपटांना, कलाकारांना प्रोत्साहन देतात. मुळात आमच्या दोघांमध्ये एक बॉण्डिंग तयार झाले आहे. ज्यामुळे आम्हाला एकमेकांकडून काय अपेक्षित आहे, हे कळते आणि त्यामुळेच आम्ही उत्तम कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ शकतो. प्रेक्षकांना काहीतरी उत्तमोत्तम देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आम्हा दोघांचा मानस असून ‘टॅबू’च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anand pandit marathi movie Celebrity Entertainment Marathi Movie Pushkar Jog Movie Pushkar Jog Movie Taboo
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.