Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार

 ‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार
Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार

by रसिका शिंदे-पॉल 26/09/2024

आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत सतत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं खुप महत्वाचे आणि गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची‘ सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्वापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन होणार आहे; आणि म्हणूनच गुन्हेगारी विश्वातील रंजक केसेस सोनी मराठी वाहिनी पुन्हा दाखवणार आहे. क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची मालिकेतून प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनी करत आहे. (Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial)

Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial
Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial

अभिनेता अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजित खांडकेकर हा एक उत्तम सूत्रसंचालक असून आजवर त्याच्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याची उत्तम संवाद फेक आणि भाषेवरची पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो. क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा या याबद्दल बरीच माहिती मिळणार आहे.(Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial)

============================

हे देखील वाचा: सुरू होते आहे ‘नवनाथांचे महापर्व’…; ‘गाथा नवनाथांची’ मालिका पाहा आता नव्या वेळेत

============================

या मालिकेत अभिजित खांडकेकर एका जबाबदार निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे जो मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचा संदेश देखील देणार आहे. क्राईम शोज ना प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती असते. या आधी देखील बऱ्याच क्राईम शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सर्वसामान्यांच्या कल्‍पनाशक्‍तीला आव्‍हान देणाऱ्या, प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आणि अशक्‍य वाटणाऱ्या गुन्‍ह्यांच्‍या कथा मालिकांमधून पाहायला मिळतात. आणि अशाच धाटणीचा कार्यक्रम आता मराठीत सोनी मराठी वाहिनी पुन्हा घेऊन आली आहे. ही मालिका प्रेक्षकांनागुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहाता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Abhijit Khandakekar Celebrity Crime show Criminal Chahul Gunhegaranchi serial Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial Entertainment Marathi Scrime show marathi Show Sony marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.