Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Movie OTT Release: दमदार अभिनयात गुंफलेली भय आणि भावनांची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जारण’

Mahavatar Narsimha : भगवान विष्णूंची बॉक्स ऑफिसवर किमया; बिग बजेट

‘सौतन’ मधील Kishore Kumar यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मजेदार किस्सा!

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Unch Maza Zoka : “ऑडिशनवेळी स्क्रिप्ट हरवली आणि…”

 Unch Maza Zoka : “ऑडिशनवेळी स्क्रिप्ट हरवली आणि…”
कलाकृती विशेष

Unch Maza Zoka : “ऑडिशनवेळी स्क्रिप्ट हरवली आणि…”

by रसिका शिंदे-पॉल 03/03/2025

‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ‘ती सध्या काय करते?’ हा विशेष व्हिडिओ सेगमनेंट केला. यावेळी झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत भूमिका कशी मिळाली आणि ऑडिशनला झालेला गोंधळ याबद्दल आठवणी सांगितल्या. जाणून घेऊयात…

तर, २०१२ साली झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या ‘उंच माझा झोका’ (Unch Maza Zoka) या मालिकेत भूमिका कशी मिळाली त्याचा खास किस्सा सांगताना तेजश्री म्हणाली, “उंच माझा झोका या मालिकेपूर्वी मी एका मालिकेत काम करत होते आणि ती मालिका लीप घेणार होती.मला कुणीतरी सांगितलं की एका मालिकेसाठी ऑडिशन सुरु आहे तुम्ही जा. पण माझा पुर्वीच्या मालिकेच्या शुटचा अनुभव फारसा चांगला नसल्यामुळे परत मी मालिका करणार नाही असं ठरवलं आणि आम्ही परत पुण्याला आलो. मग त्या म्हणजे उंच माझा झोकाच्या ऑडिशनसाठी मला अगदी प्रोडक्शनकडूनही फोन आला; मग आई म्हणाली की आता गेलं पाहिजे”. (Unch Maza Zoka)

पुढे तेजश्री म्हणाली, “ऑडिशनला गेले तिथे स्क्रिप्ट हातात आलेलं पाहून मी टेन्शनमध्येच आले. कारण, मी जरी मराठी माध्यमात शिकत असले तरी भाषा फार अवघड होती. पण मला ती संपूर्ण पाठ झाली जी आजही मी म्हणू शकते. ती ऑडिशन जाली मग मला लूक टेस्टसाठी बोलावलं. तेव्हा चॅनलला अर्जंट व्हिडिओ पाठवायचा होता पण माझी स्क्रिप्टच हरवली होती. पण मला (Tejashree Walawalkar) संवाद तोंडपाठ असल्यामुळे वन टेकमध्ये मी तेही ऑडिशन परत दिलं आणि त्याचवेळी मी रमाबाई रानडेंशी कनेक्ट झाले. नंतर मला असं समजलं की माझ्या आईचे आजोबा रमाबाई रानडेंच्या सेवासदन शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांची इच्छा होती की आपल्या घरात कुणीतरी रमाबाई घडावी. ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा पुर्ण झाली आणि अखेर मला आणि सगळ्यांना रमा भेटली”. (Marathi classic serials)

============

हे देखील वाचा :Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”

============

तेजश्री वालावलकर हिने आत्तापर्यंत ‘मात’, ‘चिंतामणी’, ‘बायोस्कोप’’, ‘सबका मालिक एक’, ‘महिमा अन्नपुर्णा देवीचा’, ‘राम राम महाराष्ट्र’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, लवकरच ती नव्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही तिने सांगितलं. (Entertainment trending news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: classic serials marathi daily soaps Marathi Serial maratrhi films ramabai ranade tejashree walawalkar Unch maza zoka
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.