Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Star Pravah Parivar पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून गहिवरले !

 Star Pravah Parivar पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून गहिवरले !
Actor Ashok Saraf
टीव्ही वाले मिक्स मसाला

Star Pravah Parivar पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून गहिवरले !

by Team KalakrutiMedia 12/03/2025

Star Pravah Parivar Award: स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशोक मामांच्या सन्मानासाठी महेश कोठारे, निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड, किशोरी अंबिये आणि संपूर्ण सराफ कुटुंब उपस्थित होतं.(Actor Ashok Saraf)

Actor Ashok Saraf
Actor Ashok Saraf

या खास प्रसंगी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची उणीव सर्वांनाच भासत होती. त्याच क्षणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन आला आणि सारेच गहिवरले. या आभासी फोनमधला संवाद काहीसा असा होता. हॅलो.. हॅलो…अशोक. धनंजय माने इथेच रहातात का? धनंजय माने फक्त इथे रहात नाहीत तर ते इथे राज्य करतात. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले. तुझ्यासारखा ॲक्शन आणि रिॲक्शन देणारा दुसरा कलाकार मी माझ्या कारकीर्दीत तरी नाही बघितला. तुझा आज होणारा सन्मान बघून डोळे भरुन आले बघ. आपला मित्र आज एवढ्या उंचीवर पोहोचला हे ऐकून आणि बघून आनंदाने उर भरुन आला. लोकं आकाशात तारे बघतात. मी आकाशातून जमिनीवरचा अशोक नावाचा तारा रोज बघत असतो. तुझ्यासारखा अभिनेता, सच्चा माणूस आणि दिलदार मित्र कुणी नाही. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहिल. अशोक, माफ कर हं…एवढ्या वर्षांची सवय आहे अशोक म्हणायची. पण आता तू फक्त अशोक राहिला नाही आहेस. पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ झाला आहेस. अशोक आज तू घरी जाताना पाऊस पडलाना तर तुझ्या गाडीची काच खाली करुन हात बाहेर काढ. हातावर पाण्याचे थेंब पडले तर ते माझे आनंदाश्रू आहेत असं समज. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तूला खूप खूप शुभेच्छा अशोक. येतो…(Actor Ashok Saraf)

====================================

हे देखील वाचा:  Star Pravahकडून महिला दिनाची विशेष भेट; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगणार अद्भुतपूर्व ‘महासंगम महानायिकांचा’ !

====================================

लेखक चिन्मय कुलकर्णी आणि मोहित कुंटेच्या लेखणीतून हा हळवा क्षण रेखाटण्यात आला आहे. या हळव्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ पाहता येईल येत्या रविवारी म्हणजेच १६ मार्चला सायंकाळी ७ वाजता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok saraf Celebrity Entertainment Laxmikant Berde star pravah channel Star Pravah Parivar Award
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.