Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; सांगितले ‘हे’ मोठे बदल

 Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; सांगितले ‘हे’ मोठे बदल
मिक्स मसाला

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; सांगितले ‘हे’ मोठे बदल

by रसिका शिंदे-पॉल 29/04/2025

१ मे २०२५ रोजी बॉक्स ऑफिसवर धाड टाकण्यासाठी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख Ritesh Deshmukh) यांचा ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट येत आहे. एकीकडे चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरु असून दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्सवर कात्री लावली आहे. खरं तर चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून IRS ऑफिसर अमय पटनायकची ही ७५ वी रेड यशस्वी ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वी सेन्सॉरने कुठल्या सीन्सवर कात्री मारली आहे जाणून घेऊयात… (Raid 2 movie)

दरम्यान, ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ‘रेड २’ चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवला होता. पण आता आता बोर्डाने रिलीजच्या मुहूर्तावरच निमार्त्यांना दोन डायलॉग्स बदलण्यास सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिथे रेल्वे मंत्री शब्दाच्या जागी मोठे मंत्री असा बदल केला आहे. तसंच चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा ८ सेकंदाचा “पैसा, हथियार, ताकत” हा डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे.(Bollywood trending news)

‘रेड २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी सांभाळली असून राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर (Vaani Kapoor) व्यतिरिक्त रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Entertainment news)

===========

हे देखील वाचा : Raid 2 : अजय देवगण की रितेश देशमुख? रेड २ साठी सर्वाधिक मानधन कोणाला?

===========

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ (Raid) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला आमनेसामने होते. आता ‘रेड २’ मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखची दादा मनोहर भाई  भूमिका प्रेक्षकांना कितपत आवडते हे आता १ मे २०२५ लाच समजणार आहे. (Raid 2 Release)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood Bollywood Chitchat bollywood movies Celebrity News censor board Entertainment raid 2 movie raid movie Ritesh deshmukh saurabh shukla vaani kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.