Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का

Ranbir Kapoor : ८३५ कोटींच्या ‘रामायण’ चित्रपटाची सर्वात मोठी अपडेट!

Neena Gupta : जेव्हा ‘रिंकी की मम्मी’ विंडीजच्या ‘या’ महान

Abhishek Bachchan ऐश्वर्या राय सोबतच्या घटस्फोटावर स्पष्टच बोलला; “तुम्ही माझं

Kareena Kapoor हिची सिनेमात झाली पंचवीशीची ‘मै अपनी फेवरेट हूं’!

Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी

Prajakta Gaikwad लवकरच अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण…

Vidya Balan ची मराठी मालिकेत दमदार एंट्री ; ‘या’ मालिकेत झळकणार

Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश

Rekha : ‘दिल चीज क्या है…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला संस्कृतमध्ये श्लोक

 Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला संस्कृतमध्ये श्लोक
मिक्स मसाला

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला संस्कृतमध्ये श्लोक

by रसिका शिंदे-पॉल 23/05/2025

‘७८ व्या कान्स फिल्म फेस्टिवल’ला स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwerya Rai-Bachchan) हिने पारंपारिक साडीचा लूक करुन प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. रेड कार्पेटवर दरवर्षी ऐश्वर्याचा लूक विशेष लक्षवेधी असतोच. मात्र, यावर्षी अभिनषेक बच्चन णि तिच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या अफवांना तिने तिच्या कान्स लूकमधून भांगात कुंकू लावून सडेतोड उत्तर दिलं. आता ऐश्वर्याचा कान्स मधील आणखी एक लूक सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून चक्क तिने या वेस्टर्न लूकमध्येही भारतीय संस्कृती जपली आहे. कशी जाणून घ्या…(Entertainment news)

‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२५’ (78th Cannes Film Festival) मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्मी जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अशात भारतीय चित्रपटसृष्टीचं ऐश्वर्या राय हिने उत्कृष्ट प्रतिनिधीत्व केलं होतं. पहिल्या दिवशी आयव्हरी रंगाची साडे नेसून त्यावर रुबीचे दागिने तिने परिधान केले होते.तर दुसऱ्या दिवशी ब्लॅक गाऊन घालून तिने पुन्हा एकदा उपस्थितांचं लक्ष वेधलं. ऐश्वर्याच्या या गाऊनवर तिने भगवद्गीतेतील एक खास श्लोक लिहिला होता.(Cannes film festival 2025)

================================

हे देखील वाचा: OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!

=================================

ऐश्वर्याच्या (Aishwerya Rai-Bachchan) दुसऱ्या दिवशीचा लूक फॅशन डिझायनर गौरव गुप्ता याने डिझाईन केला होता. त्याने ऐश्वर्याने परिधान केलेल्या ब्लॅक गाऊनचे डिटेल्स असणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, “ऐश्वर्याने ड्रेसवर भगवद्गीतेचा एक श्लोक लिहिला आहे. || कर्मण्येवाधिकारस्ते फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि”. त्यामुळे पुन्हा एकदा आपली भारतीय संस्कृती सातासमुद्रापार आपल्या पेहरावातून ऐश्वर्या राय-बच्चन हिने सादर केल्यामुळे भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण नक्कीच असेल.(Bollywood news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aishwerya rai at cannes aishwerya rai bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood masala Bollywood News cannes film festival cannes film festival 2025 Celebrity News Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.