Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Hrithik Roshan साऊथ मध्ये पदार्पण करत KGF 3 मध्ये व्हिलन साकारणार?

 Hrithik Roshan साऊथ मध्ये पदार्पण करत KGF 3 मध्ये व्हिलन साकारणार?
मिक्स मसाला

Hrithik Roshan साऊथ मध्ये पदार्पण करत KGF 3 मध्ये व्हिलन साकारणार?

by रसिका शिंदे-पॉल 29/05/2025

प्रेक्षकांना सध्या हिंदीपेक्षा साऊथ चित्रपटांनी आणि त्यातही साऊथ अॅक्शन चित्रपटांनी विशेष भूरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांपासून खरं तर भारतीय कलाकार विविध भाषेतील चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना अधिक दिसत आहेत. पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणारे बॉलिवूड स्टार्स आता साऊथ इंडस्ट्रीत महत्वाच्या भूमिका करताना दिसत आहेत. आता या कलाकारांच्या यादीमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) याचेही नाव जोडले गेले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीची निर्मिती संस्था असणाऱ्या Hombale Films ने याविषयी महत्वाची घोषणा केली आहे. दरम्यान, या निर्मिती संस्थेने ‘KGF’ फ्रँचायझी आणि ‘कांतारा’सारखे चित्रपट दिले आहेत.

तर, ‘होंबळे फिल्म्स’ने याविषयी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ह्रतिक रोशनबद्दल लिहिले आहे की, ‘त्याला ग्रीक गॉड म्हणतात. त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले, मर्यादा तोडल्या आणि तो खरोखर कसा आहे हे आम्ही पाहतोय! हृतिक रोशनचे होंबळे फिल्म्सच्या कुटुंबात स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो. जिद्द, भव्यता आणि वैभवाची एक कहाणी उलगडणार, ज्यामध्ये तीव्रता आणि कल्पनाशक्तीचा मिलाफ पाहायला मिळेल, बिग बँगची सुरुवात झाली आहे.’ आता या पोस्टमुळे आगामी KGF 3 मध्ये ह्रतिक थेट यश सोबत दिसणार का अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

================================

हे देखील वाचा: Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

=================================

दरम्यान, ह्रतिक रोशन आगामी ‘वॉर 2’ (War 2) मध्ये दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरशी आमना सामना करताना आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात कियारा आडवाणीही मुख्य भूमिकेत आहे. १४ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. (Hrithik Roshan movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity News hrithik roshan Jr ntr kannad films KGF Tollywood war 2 Yash
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.