प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Parineeti Chopra To Kiara Advani : बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी बाळांसोबत साजरी करतायत पहिली दिवाळी!
फिल्मी दुनियेसाठी २०२५ हे वर्ष फारच आनंदाचं गेलं आहे… बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या घरात नवा पाहुणा येणार असल्याचं जाहिर केलं; तर काही कपल्सने आपल्या बाळांसोबत पहिली दिवाळी साजरी केली… आज जाणून घेऊयात बॉलिवूडचे असे कलाकार जे आपल्या बाळांसोबत पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहेत… 9Bollyood Celebrity)

सगळ्यात आधी तर नुकत्याच आई-बाबा झालेल्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचं नाव आधी घेतलं पाहिजे… १९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना गोंडस मुलगा झाला असून खऱ्या अर्थाने परिणीती आणि राघवची दिवाळी गोड झाली आहे… (Parineeti Chopra & Raghav Chada)

यानंतरच कपल आहे सागरिका घाटगे आणि झहिर खान… एप्रिल २०२५ मध्ये या दोघांना मुलगा झाला… Fatehsinh Khan असं त्यांच्या बाळाचं नाव असून दोघांनी त्याच्यासोबत पहिली दिवाळी सेलिब्रेट करत आहेत… पुढचं कपल आहे राधिका आपटे (Radhika Apte) आणि Benedict Taylor… डिसेंबर २०२४ मध्ये राधिकाने मुलीला जन्म दिला … तिच्या जन्मानंतर काहीच महिन्यांनी तिने कामाला सुरुवात करत बाळासोबतचा फोटो देखील शेअर केला होता… हे दोघेही पालक पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत दिवाळी साजरी करणार आहेत…. (Bollywood News)

आता येतं ते म्हणजे बॉलिवूडचं क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवानी…. १५ जुलै २०२५ मध्ये या दोघांना मुलगी झाली असून आपल्या घरच्या लक्ष्मीसोबत कियारा आणि सिद्धार्थ दिवाळी आनंदाने साजरी करणार आहेत… तर वयाच्या ६०व्या वर्षी पुन्हा एकदा बाबा झालेल्या अरबान खान (Arbaz Khan) आणि Sshrua Khan यांनी आपल्या मुलीचं नाव Sipaara असं ठेवलं आहे…. आता बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी बाळांसोबत पहिली दिवाळी साजरी करत आहेत; आणि लवकरच काही सेलिब्रिटी आपल्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन करणार आहेत….
================================
हे देखील वाचा : साऊथच्या छायेत Bollywood हरवलं आहे का?
================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi