Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nivedita Saraf यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

 Nivedita Saraf यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर!
मिक्स मसाला

Nivedita Saraf यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

by रसिका शिंदे-पॉल 28/10/2025

मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील चतुरस्त्र ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे… विशेष म्हणजे पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता यांना हा पुरस्कार १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदान केला जाणार आहे… ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली असून निवेदिता सराफ यांनीही सोशल मिडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे…

निवेदिता सराफ यांना प्रदान करण्यात येणाऱ्या गंधार पुरस्काराचं स्वरुप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह 11, 111 रुपये रोख असे असणार आहे. तसेच, दोन वर्षांपूर्वी पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यावर्षी हा पुरस्कार गायिका स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे. आजवर, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, विजय गोखले यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

================================

हे देखील वाचा : इम्रान हाश्मी-यामी गौतम यांच्या Haq चित्रपटाची कथा ‘या’ ऐतिहासिक न्यायालयीन निकालावर आहे आधारित!

================================

निवेदिता जोशी यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती.. १९७७ मध्ये ‘अपनापन’ या हिंदी तर १९८४ मध्ये ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती… याशिवाय ‘धुम धडाका’, ‘दे दणादण’, ‘मरते दम तक’, ‘फेका फेकी’, ‘चंगू-मंगू’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘किंग अंकल’, ‘माझा छकुला’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘देऊळ बंद’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok saraf Bollywood Chitchat Entertainment marathi movies Nivedita saraf
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.