Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ajay Devgan याला भर रस्त्यात मारहाण?; शर्टाची कॉलर पकडून…

 Ajay Devgan याला भर रस्त्यात मारहाण?; शर्टाची कॉलर पकडून…
मिक्स मसाला

Ajay Devgan याला भर रस्त्यात मारहाण?; शर्टाची कॉलर पकडून…

by रसिका शिंदे-पॉल 09/12/2025

फिल्मी इंडस्ट्रीतील सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या पर्सनॅलिटीमुळे कायम चर्चेत असतो… मितभाषी असणाऱ्या अजयच्या चेहऱ्यावर कायमच गंभीर हावभाव पाहायला मिळतात… काही महिन्यांपूर्वीच सोशल मिडियावर अजय देवगणला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.. यात अजयच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला मारल्याचं दिसत होतं… आता नेमकी या व्हिडिओचं सत्य काय हा जाणून घेऊयात…

अजय देवगण हा बॉलिवूडचे स्टंटमॅन वीरु देवगण यांचा मुलगा… त्यामुळे लहानपणापासूनच स्वत: देखील स्टंट अजय करत आलाच.. अशातच सोशल मिडियावर अजयला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट आहे की काय असा प्रश्न सगळ्यांना पडला… परंतु, सोशल मिडियावरील हा व्हिडिओ फेक असून अजय देवगणसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या तरुणाला दिल्लीत एका पबबाहेर मारहाण करण्यात आली होती… अजयच्या टीमने त्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण देत त्या व्हिडिओतील व्यक्ती अजय नसून कुणीतरी भलतीच व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं, शिवाय वर्षभरापासून दिल्लीत अजयने पाऊलही ठेवलं नसल्याचं टीमने सांगितलं होतं…

आता कलाकार म्हटलं की असे व्हायरल व्हिडिओ आलेच… आणि त्यात सिंघम (Singham) सारखी पर्सनॅलिटी असेल तर शंका येणारच.. शिवाय, रणवीर अलाहबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत अजयने गाडीत हॉकी स्टिक तो ठेवत असल्याची कबूली दिली होती. आता त्याचा राग शांत झाल्याचं सांगत भांडण किंवा वाद करण्याचं तो टाळतो असंही त्याने म्हटलं होतं…

================================

हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका गाण्यामुळे अजय झाला ट्रोल!

================================

दरम्यान, अजय देवगण नुकताच ‘आझाद’, ‘दे दे प्यार दे २’, ‘रेड २’, ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये झळकला होता… याव्यतिरिक्त लवकरच त्याचे दृश्यम ३, गोलमाल ५ आणि धमाल ४ हे चित्रपट रिलीज होणार आहेत… इतकंच नाही तर शैतान २ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… त्यामुळे २०२५ प्रमाणेच २०२६ हे वर्ष देखील अजय देवगणच्या सीक्वेल्सचा असणार असा अंदाज आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan ajay devgan movies Bollywood bollywood update drishyam 3 Entertainment News golmal 5 Raid 2 rohit shetty
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.