Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान चर्चेत

 “Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान चर्चेत
मिक्स मसाला

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान चर्चेत

by रसिका शिंदे-पॉल 14/02/2026

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कधी काय बोलेल आणि कधी कुणाला टार्गेट करेल याचा काही नेम नाही. बऱ्याचवेळा राखी तिच्या वक्तव्यांमुळे वादात अडकते. आता तर राखीने कहर केला आहे.  अमिताभ बच्चन आणि रेखा ही बॉलिवूडमधली गाजलेली जोडी. त्यांचं खास नातं चांगलंच चर्चेत होतं आणि आजही आहेच. राखीने आता थेट बिग बी, रेखा आणि जया बच्चन यांना टार्गेट केलं आहे. आजवर त्यांच्याबद्दल असं बोलण्यास कुणीच धजावलं नाही पण राखीने भलतंच विधान केलं आहे. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात…

राखी सावंतने अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्यावर वादग्रस्त विधानं केली आहे. तिने अमिताभ बच्चन यांना रेखासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला असून जया बच्चन यांच्या ड्रेसिंग सेन्सची देखील थट्टा केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी राखीला ट्रोल केलं आहे. ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली की, “अमितजी, तुम्ही रेखाजींना स्वीकारा. आता तर दोन पत्नींचा काळ चालू आहे, असं राखीने म्हटलं आहे. “अमितजी, आप रेखा जी को अपना ले. अभी तो वैसे भी दो-दो बीवियों का ऐसा भी समय चल रहा है”… (Amitabh Bachchan & Rekha)

इतकंच नाही तर, राखीने अमिताभ आणि रेखा यांना ‘राजा-राणी’ म्हणून संबोधले आणि जया बच्चन या ‘मोलकरणी’ सारख्या दिसतात असे म्हणाली आहे. अमिताभजी, जया यांना सोडून द्या, रेखासोबत राहा असा वादग्रस्त सल्लाही राखीने दिला आहे. “जया यांना सोडा आणि रेखा यांना पकडा आणि उरलेलं आयुष्य त्यांच्यासोबत घालवा,” असा सल्ला राखीने दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी जया बच्चन यांनी पॅपराझांच्या फॅशनवर टीका केली होती. आता राखीने थेट जया यांच्यात फॅशनवर टीका केली आहे. “जया बच्चन या चांगले कपडे परिधान करत नाहीत. त्यांनी मला वाढदिवसाला बोलावलं तरी मी त्यांना एक छान सूट भेट देईन. जरा केस रंगवा असा सल्ला देतानाच राखीने अमिताभ तुमचे पती आहेत हे विसरु नका. “जया जी तो ढंग का सलवार-कमीज भी नहीं पहनती, इतनी करोड़पति-अरबपति होने के बावजूद. जया जी, आप मुझे अपने बर्थडे पे बुलाए, मैं आपको अच्छा सूट गिफ्ट करूंगी. आप बालों को कलर कीजिए, बॉटॉक्स कीजिए. आपके हसबैंड अमिताभ बच्चन हैं,” असं राखीने म्हटलं आहे. (Jaya Bachchan)

================================

हे देखील वाचा : Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

================================

इतक्यावरच राखी थांबली नाही आहे. तिने असं म्हटलं आहे की, “अमिताभ यांनी जया बच्चन यांनी निवड का केली? मला हेच समजत नाही. त्यांनी रेखांची निवड का केली नाही? मला कोणी अमिताभ यांच्यासाठी जया किंवा रेखा यांच्यामधून एखादीला निवडण्यास सांगितल्यास मी रेखांना निवडेल,” असं राखी म्हणाली आहे. आता जया बच्चन आपल्या अनोख्या शैलीत राखीला उत्तर देणार का?  हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan Bollywood bollywood update Celebrity News Entertainment jaya bachchan Rakhi Sawant rekha
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.