Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष;

Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

Riteish Deshmukhच्या गाजलेल्या चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी येणार सीक्वेल!

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व;

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने

Amirbai Karnataki कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार भेटीला

 Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार भेटीला
मिक्स मसाला

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार भेटीला

by रसिका शिंदे-पॉल 28/02/2026

८०च्या दशकापासून खलनायक, नायक अशा विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर (Nana Patekar) आता पुन्हा एकदा हटके भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. मराठी नाटक, चित्रपटांनंतर आता नाना ओटीटी गाजवण्यासाठी सज्ज झाले असून त्याची पहिली वहिली वेब सीरीज लवकरच रिलीज होणार आहे. ‘संकल्प’ (Sankalp Web Series) असं या सीरीजचं नाव असून नुकताच या सीरीजचा टीझर रिलीज झाला आहे.

नाना पाटेकर यांचे बॅक टब बॅक चित्रपट रिलीज झाले. ‘वनवास’, ‘हाऊसफुल्ल ५’, ‘ओ रोमिओ’ या चित्रपटांतनंतर आता ‘संकल्प’ या सीरीजमध्ये ते हटके भूमिका निभावताना दिसणार आहेत. महत्वाचं म्हणजे, नाना पाटेकर यांच्या या वेब सीरिजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.

‘संकल्प’ या आगामी वेब सीरिजच्या टीझरमध्ये नाना पाटेकर एका पंडिताच्या भूमिकेत दिसत असून या पंडिताला आदर-सन्मान मिळताना दिसतोय. त्याचबरोबर नाना पाटेकर यांचा राजकारणाशी देखील संबंध असल्याची हिंट मिळतेय. या सीरिजचा टीझर अवघ्या काही सेकंदांचा असला तरी नाना पाटेकर यांचा स्वभाव संयमी दिसून येत असला तरी शेवटी नानांचं आक्रमक रूपही पाहायला मिळतंय. (Sankalp series teaser)

================================

हे देखील वाचा : Nana Patekar करणार होते वर्ल्ड रेकॉर्ड पण नेमकं अडलं कुठे?

================================

‘संकल्प’ या वेब सीरिजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम तेजस राऊतची वर्णी लागली आहे. यापूर्वी, तेजसने नाना पाटेकर यांच्यासोबत ‘वनवास’ मध्येही काम केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तेजस, नाना पाटेकर यांच्यासोबत झळकणार आहे. प्रकाश झा यांनी ‘संकल्प’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं असून या सीरिजमध्ये कुब्रा सैत, मोहम्मद झिशान आयुब, संजय कपूर यांसारखे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. ‘संकल्प’ ही वेब सीरिज MX प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. (Web series 2026)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Entertainment nana patekar sankalp series
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.