Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की

Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत अनुभवता येणार…

 Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत अनुभवता येणार…
Aaj Kay Banavuya? Madhura Special
टीव्ही वाले मिक्स मसाला

Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत अनुभवता येणार…

by Team KalakrutiMedia 23/04/2025

Sony Marathi नेहमी निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. वेगवेगळे विषय, विविध मालिका आणि कार्यक्रम आजवर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. त्यांतच आता एक नवा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांसाठी खास आणला आहे. असं म्हणतात की, मनाचा मार्ग पोटातून जातो म्हंणूनच आपल्या अतूट नात्याची वीण आणखीन घट्ट करायला सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे… ‘आज काय बनवू या…? मधुरा स्पेशल’. (Aaj Kay Banavuya? Madhura Special)

Aaj Kay Banavuya? Madhura Special
Aaj Kay Banavuya? Madhura Special

या कार्यक्रमातून मधुरा बाचल (Madhura Bachal) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘आज काय बनवू या…? मधुरा स्पेशल’ या कार्यक्रमाच्या नावातूनच आपल्याला समजलं असेल की, हा कार्यक्रम कशावर आधारित आहे ते. महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ करताना मधुरा बाचल या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. ‘मधुराज् रेसिपीज्’ या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मधुरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत.

Aaj Kay Banavuya? Madhura Special
Aaj Kay Banavuya? Madhura Special

आता या कार्यक्रमाद्वारे नक्कीच मधुरा आणि त्यांच्या पाककृती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचतील. हा कार्यक्रम ५ मेपासून सोमवार ते शुक्रवार, दुपारी 1 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रभरातले वेगवेगळ्या प्रांतांतले विशेष असे खाद्यपदार्थ आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमातल्या स्वयंपाकघरात आपल्याला नको-नको ते आगीचे खेळ नसतील. पारंपरिक स्वयंपाकाचा चविष्ट मेळ नक्कीच पाहायला मिळेल. (Aaj Kay Banavuya? Madhura Special)

==============================

हे देखील वाचा: Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

==============================

झटपट मेजवान्या झडताना दिसतील, मिरची नात्यात नाही तर फोडणीमध्ये दिसेल. सेलिब्रिटीज्ची कमी भासणार नाही कारण आपल्या खमंग मेजवान्या याच या कार्यक्रमाच्या सेलिब्रिटीज् असतील. आपल्याकडे ड्रामा कमी आणि रेसिपीज् फार असणार…दर्जेदार चवीचा, मराठमोळा साज असणार…! रुचकर चवीची पंगत… नात्यांमध्ये विणू या! सांगा तर मग ‘आज काय बनवू या…? मधुरा स्पेशल’ ५ मेपासून दुपारी 1 वाजता, सोनी मराठी वाहिनीवर…!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaj kay banvuya madgura special Celebrity Entertainment madhuras special recepies Sony marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.