Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Adipurush OTT Release: प्रभासचा ‘आदिपुरुष’ ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल 

 Adipurush OTT Release: प्रभासचा ‘आदिपुरुष’ ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल 
kalakruti-adipurush-ott-release-prabhas-adipurush-to-release-on-ott-know-when-and-where-to-watch-marathi-info/ 
मिक्स मसाला

Adipurush OTT Release: प्रभासचा ‘आदिपुरुष’ ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल 

by शुभांगी साळवे 26/07/2023

अभिनेता प्रभासचे ‘सालार‘ आणि ‘प्रोजेक्ट के’ हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. प्रभास, क्रीती सेनोन , सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांचा ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट १६ जून रोजी मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला होता. पण अपेक्षेच्या उलट या चित्रपटाला वादाला सामोरे जावे लागले. प्रभासच्या करिअरवर या चित्रपटाचा सकारात्मक परिणाम झाला नसला तरी चित्रपटानेबरीच कमाई केली. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्यक्तिरेखा आणि संवादांमुळे बराच मोठा वाद निर्माण झाला आणि चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली असून ही काही दिवसांनी चित्रपटाची जादू हळूहळू कमी होऊ लागली. अखेर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे वर्ल्डवाइड क्लोजिंग कलेक्शन समोर आले आहे. तसेच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.’आदिपुरुष’ सिनेमाबद्दल  बद्दल बराच वाद झाला होता. त्यानंतर चित्रपटाचे संवाद बदलण्यात आले होते. आणि नंतर या चित्रपटाचे कलेक्शन घसरले. याचा संपूर्ण दोष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर शुक्ला आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर पडला. या वादानंतर दोघांनाही पोलिस संरक्षण ही  देण्यात आले आहे.(Adipurush OTT Release)


थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘आदिपुरुष’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये ओटीटीवर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 1 ऑगस्ट 2023 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. ‘आदिपुरुष’ लवकरच आपल्या टेलिव्हिजन किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवर हाय डेफिनिशनमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित सिनेमा आहे. या चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिकेत, क्रिती सेनन जानकीच्या भूमिकेत, सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत, सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत पहायला मिळाले होते.(Adipurush OTT Release)

=========================

हे देखील वाचा: अभिनेता सुनील शेट्टीला टोमॅटोवर केलेल वक्तव्य पडले भारी; मागवी लागली शेतकऱ्यांची माफी

=========================

आदिपुरुषचे लेखन आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. आणि हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती, पण चित्रपटगृहात पोहोचल्यानंतर प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही त्याला निराशाजनक प्रतिसाद मिळाला.या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादामुळे देशभरात अनेक आंदोलने झाली आणि त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.  पुढे मजुबरन प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांना चित्रपटातील काही संवाद बदलावे लागले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Adipurush OTT Release Adipurush OTT Release date Bollywood Entertainment kriti senon prabhas Saif Ali Khan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.