Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा पत्ता कट!

 Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा पत्ता कट!
मिक्स मसाला

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा पत्ता कट!

by रसिका शिंदे-पॉल 13/06/2025

काही दिवसांपूर्वी संदीप रेड्डी वांगा याच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून दीपिका पादूकोण (Deepika Padukone) बाहेर पडली होती. शुटींगचे ८ तास असावेत अशी तिची मागणी त्याला अमान्य असल्यामुळे ‘प्रभास’ची (Prabhas) प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून दीपिका बाहेर गेली. दरम्यान, आता दीपिकानंतर आणखी एक अभिनेता स्पिरिट चित्रपटातून बाहेर गेला आहे. कोण आहे तो जाणून घेऊयात…(Bollywood News)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील’स्टायलिश स्टार’अभिनेता अल्लू अर्जून (Allu Arjun) याचा ‘स्पिरिट’ चित्रपटातून पत्ता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याने कट केल्याचं समोर येत आहे. अल्लू अर्जून याने गेल्या वर्षी संदीपचा हा चित्रपट साईन केला होता. मात्र, आता अल्लू अर्जून यात नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दीपिका, अल्लू अर्जून यांना चित्रपटातून बाहेर काढल्यानंतर आता स्पिरिट चित्रपटाचं नेमकं होणार तरी काय आणि कलाकारांच्या मागण्या पुर्ण होणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Entertainment news update)

================================

हे देखील वाचा: Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

=================================

संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटानंतर लवकरच त्याचा ‘अॅनिमल पार्क’ (Animal Park Movie) चित्रपटही येणार आहे. तसेच, अल्लू अर्जून लवकरच दीपिका पादूकोण हिच्यासोबत अॅटलीच्या AA22xA6 चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाबद्दल अल्लू अर्जूनच्या टीमने माहिती देत असं सांगितलं आहे की यात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावर्षी चित्रपटाचं शुटींग सुरु केलं जाणर असून २०२६ मध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात दीपिका आणि अल्लू यांच्यासह जान्हवी कपूर आणि मृणाल ठाकूर देखील झळकणार आहेत. (Bollywood tadaka)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Allu Arjun allu arjun movie animal movie animal park movie Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Deepika Padukone deepika padukone films Entertainment prabhas sandeep reddy vanga spirit movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.