Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!

OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील

Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’;

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची

Sanjeev Kumar : ‘एक्स्ट्रा पासून एक्स्ट्रा ऑर्डीनरीपर्यंत झेप घेणारा अभिनेता

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्याना २५ कोटींची

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ajinkya Deo In Ramayana Movie: Ranbir Kapoor स्टारर ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव साकारणार महत्त्वाची भूमिका

 Ajinkya Deo In Ramayana Movie: Ranbir Kapoor स्टारर ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव साकारणार महत्त्वाची भूमिका
Ajinkya Deo With Ranbir Kapoor
मिक्स मसाला

Ajinkya Deo In Ramayana Movie: Ranbir Kapoor स्टारर ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव साकारणार महत्त्वाची भूमिका

by Team KalakrutiMedia 05/05/2024

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण‘ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेतून बाहेर पडण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी चित्रपटाच्या कास्टिंगशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या, आता ‘रामायण’च्या सेटवरील नवे फोटो आता व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका मराठी अभिनेत्याने रणबीर कपूरसोबतचा फोटो शेअर करत नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये आपल्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘तान्हाजी’ फेम अजिंक्य देव आहे.(Ajinkya Deo With Ranbir Kapoor)

Ajinkya Deo With Ranbir Kapoor
Ajinkya Deo With Ranbir Kapoor

मराठी अभिनेता अजिंक्य देव ने नुकताच त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य रणबीर कपूरसोबत हसताना दिसत आहे. अजिंक्यने फोटोसोबत कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तर आता या फोटोवर स्पष्टीकरण… रामायणात रणबीर कपूरसोबत महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि हे दीड वर्ष एकदम भन्नाट गेलं, पहिल्यांदा नीतू सिंग कपूर मॅमसोबत काम केलं. त्यानंतर करिश्मा कपूरसोबत वेब सीरिज आणि आता रणबीर कपूरसोबत सिनेमा.… मात्र आता अजिंक्य देव यांनी आपली पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. पण रणबीर कपूरसोबतचा या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Ajinkya Deo In Ramayana Movie)

================================

हे देखील वाचा: ‘छावा’च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक, छत्रपती संभाजी महाराजांचा लूक करतोय सगळ्यांना प्रभावित

================================

काही दिवसांपूर्वी ‘रामायण’च्या सेटवरील रणबीर कपूर आणि सई पल्लवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रणबीर आणि सई दोघेही पारंपारिक अवतारात दिसले. एंटरटेन्मेंट रिपोर्ट्सनुसार, नितेश तिवारी मल्टीस्टारर दिग्दर्शक बनणार आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर सई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या बरोबरच रणबीर-सई-सात चित्रपटात लारा दत्ता, सनी देओल, अरुण गोविल यांच्यासोबत काम करण्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajinkya Deo In Ramayana Movie Ajinkya Deo With Ranbir Kapoor bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Ramayana Movie Ranbir Kapoor Sai pallavi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.