Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी

Ashok Saraf : ‘आपली माणसं’ ते ‘एक डाव भुताचा’! मामांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aamir Khan : एलियन परत पृथ्वीवर येणार!; PK2 साठी आमिरने कसली कंबर?

 Aamir Khan : एलियन परत पृथ्वीवर येणार!; PK2 साठी आमिरने कसली कंबर?
मिक्स मसाला

Aamir Khan : एलियन परत पृथ्वीवर येणार!; PK2 साठी आमिरने कसली कंबर?

by रसिका शिंदे-पॉल 04/06/2025

बॉलिवूडमध्ये हॉरर, कॉमेडी, रोमॅंटिक, रॉ किंवा साय-फाय (Sci-Fi Movies) चित्रपटही बरेच आले. केवळ हॉलिवूडच्याच नाही तर हिंदीतील साय-फाय चित्रपटांनाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला होता आणि त्याचं फत्तम उदाहरण म्हणजे आमिर खान (Aamir Khan) याचा पीके (PK Movie).  राजकुमरा हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ (PK Movie) हा चित्रपट २०२१४ मध्ये रिलीज झाला होता. आणि आता या चित्रपटाचा सीक्वेल अर्थात ‘पीके २’ (PK 2) येणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. मुळात पीकेच्या शेवटी रणबीर कपूरच्या एन्ट्रीनेच दुसरा भाग येणार असल्याची हिंट दिलीच होती आणि आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दिसून येत आहे.(Bollywood news)

दरम्यान, सध्या आमिर खान याचा ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par) हा चित्रपट २० जून रोजी रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. तसेच, त्यानंतर राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘दादासाहेब फाळके’ (Dadasaheb Phalke) यांच्या बायोपिकवर आणि महाभारत या २ भव्य चित्रपटांवर आमिर काम करण्यास सुरुवात करणार आहे. मात्र, पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार लवकरच आमिर आणि राजकुमार हिरानी ‘पीके २’ चित्रपटासाठीही पुन्हा एकत्र येणार आहेत. केवळ इतकंच नव्हे तर गेल्या ३ वर्षांच्या काळात आमिरने जवळपास १० चित्रपटांच्या स्क्रिप्टवर चर्चा केली असून यात राजकुमार संतोषी यांच्या ‘चार दिन की जिंदगी’ आणि ‘अंदाज अपना अपना २’ या चित्रपटांचाही समावेश आहे. बरं ही यादी इथे थांबत नाही तर यात दिनेश विजन यांच्यासोबत वकिल उज्वल निकम यांचा बायोपिक आणि अनुराग बासू यांच्यासोबत किशोर कुमार (Kishore Kuamr) यांच्याही बायोपिकवर आमिरची चर्चा सुरु आहे.(Entertainment)

================================

हे देखील वाचा: Amir Khan : “ ‘महाभारत’ या ड्रीम चित्रपटात ‘ही’ भूमिका करायला आवडेल”

=================================

काही दिवसांपूर्वी खरं तर एका मुलाखतीमध्ये आमिर खान याने ‘महाभारत’ (Mahabharat movie) या चित्रपटानंतर माझ्याकडे काही विशेष करण्यासारखं नसेल असं विधान केलं होतं. त्यावरुन आमिर ‘महाभारत’ चित्रपटानंतर रिटायर्ड होणार अशा चर्चा सुरु जाल्या होत्या. मात्र, आता त्याच्या अपकमिंग चित्रपटांची यादी पाहता कदाचित ‘महाभारत’ चित्रपटापुर्वी त्याचे हे सर्व चित्रपट येतील का असाही प्रश्न आता उद्भवला आहे. (Amir Khan Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amir khan Bollywood Bollywood Chitchat bollywood movies bollywood tadaka bollywood update Celebrity dadasaheb phalke biopic Entertainment Entertainment News pk 2 movie pk movie rajkumar hirani Ranbir Kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.