Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Anant-Radhika Wedding: 529 कोटींच्या हॉटेलमध्ये होणार अनंत अंबानीचे लग्न,जाणून घ्या कसा असेल 3 दिवसांचा सोहळा

 Anant-Radhika Wedding: 529 कोटींच्या हॉटेलमध्ये होणार अनंत अंबानीचे लग्न,जाणून घ्या कसा असेल 3 दिवसांचा सोहळा
Anant Radhika Wedding
मिक्स मसाला

Anant-Radhika Wedding: 529 कोटींच्या हॉटेलमध्ये होणार अनंत अंबानीचे लग्न,जाणून घ्या कसा असेल 3 दिवसांचा सोहळा

by Team KalakrutiMedia 24/04/2024

मुकेश आणि नीता अंबानी यांचा लाडका मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा साजरा करण्यात आला. त्यात अनेक स्टार्स सहभागी झाले होते. अंबानी कुटुंबीयांच्या या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड आणि बिझनेस जगतातील अनेक नामवंतांनी हजेरी लावली होती. आता लवकरच हे दोघं लग्न करणार असून जुलै महिन्यात ते कायमचे एक होणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला, तर आता हे लग्न भारतापासून दूर म्हणजेच लंडनमध्ये होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. 3 दिवसांचा हा सोहळा नेमका कसा असेल चला तर मग जाणून घेऊया त्याचा संपूर्ण तपशील.(Anant Radhika Wedding)

Anant Radhika Wedding
Anant Radhika Wedding

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा प्री-वेडिंगपेक्षाही मोठा आणि भव्य असणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न समारंभ लंडनमधील स्टोक पार्क इस्टेटमध्ये होणार आहेत.आणि या सोहळ्याची तयारी ही सुरू झाली आहे. नीता अंबानी या मुलाच्या प्रत्येक फंक्शनवर लक्ष ठेवून आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, लग्न समारंभासाठी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना आमंत्रित करण्यात आलं आहे, जेणेकरून ते त्यानुसार त्यांच्या पुढील वेळापत्रकाचे नियोजन करू शकतील. लग्नपत्रिकेबाबत अशी बातमी आहे की, जवळपास 9 पानांचं हे खास आमंत्रण असणार आहे, जे सर्वांना पाठवलं जाणार आहे.

Anant Radhika Wedding
Anant Radhika Wedding

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबीयांनी लंडनमधील खास ठिकाणाची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा लंडनमधील स्टोक पार्क इस्टेटमध्ये संपन्न होणार आहे.(Anant Radhika Wedding)

==========================

हे देखील वाचा: Rakhi Sawant ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, आदिल दुर्राणी व्हिडिओ लीक प्रकरणी तुरुंगात जावे लागणार!

==========================

३०० एकरात पसरलेले हे आलिशान हॉटेल १०६६ साली बांधण्यात आले, त्याचा विस्तार १७६० मध्ये करण्यात आला. या हॉटेलमध्ये ४९ लक्झरी रूम, लेक, गार्डन, स्मारके, स्पा, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, जिम फिटनेस सेंटर, टेनिस कोर्ट, गोल्फ कोर्स सह सर्व सुविधा आहेत. ही ब्रिटनमधील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anant Ambani Wedding Anant Radhika Wedding Mukesh Ambani Neeta Ambani Radhika Marchard
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.