Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kokan Hearted Girl : “ते लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?”, अंकिताची ‘ती’ पोस्ट चर्चेत

 Kokan Hearted Girl : “ते लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?”, अंकिताची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मिक्स मसाला

Kokan Hearted Girl : “ते लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?”, अंकिताची ‘ती’ पोस्ट चर्चेत

by रसिका शिंदे-पॉल 13/06/2025

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४० पेक्षा जास्त प्रवाश्यांचं निधन झालं आहे. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. या भयानक अपघातानंतर आता बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला होता आणि त्यावेळी प्रवास करताना झालेल्या गैरसोयीबद्दल राग व्यक्त केला आहे. (Ahemdabad airplane crash 2025)

कोकण हार्टेड गर्ल हिने काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला होता. या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर करत तिने एअर इंडियाच्या वाईट व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत. अंकिताने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी अलीकडेच एअर इंडियामधून ट्रॅव्हल केला. AC व्यवस्थित चालत नव्हता. स्क्रीन्सची अवस्थाही वाईट होती आणि खाण्याबद्दल तर काही बोलून नका. ९ तासांचा प्रवास आणि ही अवस्था. या वाईट अवस्थेमध्ये ते लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?”. पुढे अंकिताने खाण्याचा फोटो पोस्ट करुन वस्तुस्थितीही दाखवली. (Entertainment)

================================

हे देखील वाचा: Airplane Crash : ‘या’ २ कलाकारांनीही विमान दुर्घटनेत गमावला होता जीव, बॉडीची ओळखही पटली नव्हती

=================================

दरम्यान, १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५० च्या पुढे मृतांचा आकडा आहे. विमानामध्ये एकूण २४२ जण प्रवास करत होते, त्यासोबतच क्रु मेंबर्सही होते. या विमान अपघातात एक ब्रिटीश नागरिक बचावला आहे. दरम्यान, हे विमान मेडिकल कॉलेजवर क्रॅश झाल्यामुळे बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे. (Trending News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor ahemdabad airplane crash 2025 airplane crash ankita walawalkar Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Entertainment kokan hearted girl latest entertainment news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.