Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’चित्रपटाचे प्रेक्षकांकडून होतय कौतुक…
अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा लाईफलाईन’ हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
Trending
अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा लाईफलाईन’ हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
बिग बॉस ओटीटी 3 अंतिम टप्प्यात पोहोचला आणि स्पर्धक ग्रँड फिनालेसाठी सज्ज झाले आहेत. आणि आज त्याचा ग्रँड फिनाले होणार
दिल्लीचा असलेला अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडली. अंकितने ऐतिहासिक चित्रपटातच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले.
'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली.
हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. यावर आधारित 'लाईक आणि सबस्क्राईब' चित्रपट भेटीला येणार
गेल्या सीझनमध्ये सोनाली बिंद्रे जजच्या खुर्चीवर आपल्याला दिसली होती, या वेळी करिश्मा कपूर परीक्षक पॅनेलमध्ये पहायला मिळणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
हे कपल त्यांच्या क्यूट स्टाईल आणि प्रेमामुळे चर्चेत आहे, पण नुकतेच युरोपमध्ये त्यांच्यासोबत असे काही घडले आहे .