Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss Ott 3 मध्ये होणार मोठा बदल; इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात वापरता येणार फोन

 Big Boss Ott 3 मध्ये होणार मोठा बदल; इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात वापरता येणार फोन
Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)
मिक्स मसाला

Big Boss Ott 3 मध्ये होणार मोठा बदल; इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात वापरता येणार फोन

by Team KalakrutiMedia 22/06/2024

प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३‘ची चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर स्ट्रीम करण्यात आला आहे. यासोबतच बिग बॉसच्या घरात ही स्पर्धकांची एन्ट्री हळूहळू सुरू झाली आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणाऱ्या या शोशी संबंधित एक मोठं अपडेट शोचे होस्ट अनिल कपूर यांनी दिलं आहे. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनचा ग्रँड प्रीमिअर 21 जूनपासून सुरू झाला आहे. यावेळी अनिल कपूर यांनी शोच्या होस्टची धुरा सांभाळली आहे. याआधी करण जोहर आणि सलमान खान यांनी हा शो होस्ट केला आहे. यावेळी यजमान संघही नवा असून खेळही बदलल्याचे बोलले जात आहे. आता या एपिसोडची चर्चा सुरु झाल्या असुन प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे.(Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)

Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)
Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात टेलिफोन येणार आहेत. हो तुम्ही बरोबरो वाचले आहे. बिग बॉसने अनिल कपूरला ही माहिती दिली आहे. बिग बॉसने सांगितले की, हा फोन सर्वांना नाही तर जनतेचा एजंट असणार्या व्यक्तीसाठीच उपलब्ध असेल. सर्व माहिती केवळ जनतेच्या एजंटकडेच असेल. तो ना बिग बॉससाठी खेळणार आहे, ना अनिल कपूरसाठी आणि ना कुटुंबातील सदस्यांसाठी. हा लोकांचा एजंट असेल, जो बिग बॉसच्या घराचा भेदी असणार आहे. त्यामुळे या शोमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे.

Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)
Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)

आता बिग बॉसच्या घरात हा मोठा ट्विस्ट आहे. जिथे केवळ एका निवडक स्पर्धकाला घरात मोबाईल ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्या स्पर्धकाला घरातील गुप्तहेर म्हणता येईल. मात्र उर्वरित स्पर्धकांकडे हा फोन आहे की नाही आणि कीती जणांना हा फोन देण्यात येईल हे येत्या एपिसोडमध्ये कळेल. दीपक चौरसिया, विशाल पांडे, लवकेश कटारिया, शिवानी कुमारी, चंद्रिका दीक्षित, सना मकबूल खान आणि रणवीर शौरी यांसारख्या तगड्या स्पर्धकांनी आतापर्यंत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.(Mobile Phone Allowed in Bigg Boss OTT 3)

====================================

हे देखील वाचा: Priyanka Chopra च्या मानेला झाली गंभीर दुखापत, हॉलिवूड चित्रपटाच्या शुट दरम्याव घडला अपघात

====================================

यात बरोबर शोभा डे, सई केतन राव, सना सुल्ताना, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि जॉन अफार यांसारखे दमदार स्पर्धकही दिसणार आहेत. या स्पर्धकांव्यतिरिक्त येत्या एपिसोडमध्ये घरात बंद असलेले हे सर्व स्पर्धक एकमेकांना भिडताना दिसणार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्पर्धकांसोबतच चाहतेही या शोबद्दल खूप उत्सुक आहेत. हा बिग बॉस ओटीटी ३ हो शो जिओ सिनेमावर रात्री 9 वाजता पाहता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress anil kapoor Big Boss ott 3 Contestant Bigg Boss OTT 3 Celebrity Entertainment Jio Cinemas Mobile Phone Allowed in Bigg Boss
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.