किसी शायर की गझल… ड्रीम गर्ल

'या' सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हेमा मालिनी यांचा उल्लेख 'ड्रीम गर्ल' असा करण्यात आला आणि योगायोगाने याच नावाने त्या पुढे प्रसिद्ध झाल्या!

सोनाली आणि कुलकर्णी – यश कशात असते? आत्मविश्वासात!

असे करत करत तिच्या करियरला चक्क तेरा वर्षे पूर्ण झाली... तिच्या या चित्रपटाबद्दल तुम्हाला माहीत आहे का ?

अभिनयाचा वटवृक्ष!

दादामुनी म्हणजेच अशोक कुमार यांचे चित्रपट तुम्हाला माहीत असतील, पण त्यांच्या त्यांच्या रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा तुम्हाला माहित आहेत का?

विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’

कॉमेडी किंग मेहमूद यांनी आपल्या विनोदबुध्दीनं प्रेक्षकांना आपलसं केलं. त्यांनी नायकाच्याही भूमिका केल्या मात्र गाजल्या विनोदी भूमिकाच.

जीवनात हि घडी अशीच राहू दे …..

जगायला हूरूप देणाऱ्या आणि जीवनाला अर्थ देणाऱ्या ज्या मोजक्याच गोष्टी आज शिल्लक आहेत त्यात लताजींचा स्वर सर्वोच्च स्थानावर आहे.