Farhan Akhtar पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकवणारा प्रतिभावान दिग्दर्शक, अभिनेता
‘लापता लेडीज’ची भारतातर्फे ९७ व्या ऑस्करसाठी अधिकृत निवड
सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते.