….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!
कोणत्या निर्मात्याने तोडले माला सिन्हा सोबतचे कॉन्ट्रॅक्ट
तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाल्याने तिच्यासोबत चे कॉन्ट्रॅक्ट चक्क तोडले गेले! आणि माला सिन्हा अक्षरशः बेकार झाली. तिला पुन्हा मार्गावर आणण्याचे