नावडत्या गाण्यानेच केला सिनेमा सुपर हिट !

हे गाणं सिनेमातच नकोच म्हणून काढण्या पर्यंत सर्वांच जवळ जवळ एकमत झालं होतं. पण संगीतकाराच्या आग्रहासाठी हे गाणं सिनेमात ठेवलं

‘आभाळमाया’च्या लोकप्रिय शीर्षकगीतामागचा खटाटोप

'जडतो तो जीव' हे शब्द उत्तम होते आणि चालही उत्तम होती. पण मालिकेच्या निर्मात्यांना ती चाल विशेष आवडली नव्हती.

मराठी संगीताच्या सुवर्णयुगाचे आधारस्तंभ श्रीनिवास खळे

भारतरत्न लता मंगेशकर यांनी श्रीनिवास खळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश

सुरेल गळ्याची गायिका

टेलिव्हिजन शोज , रेकॉर्डिंग , लाईव्ह मैफली सर्वच माध्यमातून आपण तिच्या गाण्यांना दाद दिली आहे.आयडिया सारेगमपमधूनसुद्धा आपण तिचा आवाज अनुभवला