….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!
Manna Dey :‘आओ ट्विस्ट करे….’ गाण्याच्या मेकिंग चा भन्नाट किस्सा!
भारतीय चित्रपट संगीतामध्ये वेस्टर्न म्युझिक चा अंतर्भाव चाळीसच्या दशकापासूनच होत होता. परंतु मुख्य संगीत धारेत त्याचं प्रमाण खूप कमी होतं.