आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद

‘शेवंती’ नाते संबंध जपायला आणि जगायला शिकवणारी कथा आदिनाथ आणि दिप्तीच्या अभिनयातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.