Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्लॅनेट मराठी’चा भव्य शुभारंभ

 प्लॅनेट मराठी’चा भव्य शुभारंभ
Press Release

प्लॅनेट मराठी’चा भव्य शुभारंभ

by Kalakruti Bureau 01/02/2021

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. खरंतर तेव्हापासून ‘प्लॅनेट मराठी’विषयी उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला असून ‘प्लॅनेट मराठी’च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा आज दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या भेटीस दाखल होणार आहे.

या सोहळ्याला सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar), तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, श्रुती मराठे, सायली संजीव, गायत्री दातार, गौरव घाटणेकर, नेहा पेंडसे (Neha Pendse ), मनवा नाईक, स्वप्ना वाघमारे- जोशी, सोनाली खरे, आदिनाथ कोठारे, सुव्रत जोशी, शिवानी बावकर, आरोह वेलणकर, सुभाष देसाई, स्वप्नील गोडबोले, अमित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

सचिन पिळगावकर आणि अक्षय बर्दापूरकर

सुरुवातीपासूनच ‘प्लॅनेट मराठी’सोबत अनेक मोठी नावे जोडली गेली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमित भंडारी,  ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर, इतकेच नाही सिंगापूरमधील व्हिस्टास मीडिया कॅपिटल (Vistas Media Capital) या मनोरंजन कंपनीनेही ‘प्लॅनेट मराठी’सोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे. पुष्कर श्रोत्री आणि आदित्य ओक यांची भागीदारी असणाऱ्या या ‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) आहेत.

आपल्या या संकल्पनेविषयी अक्षय बर्दापूरकर म्हणतात,

”देशातील तसेच परदेशातील मराठी प्रेक्षक ‘मराठी चित्रपटांच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा अनुभव घरबसल्या घेऊ शकतील. मराठी आशयाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’चा कायम प्रयत्न असेल. आज आमच्या या कुटुंबात अनेक दिग्गज आहेत, ज्यांच्यामुळे आमचे हे कुटुंब अधिक सक्षम होईल आणि त्यांच्या मदतीने आम्ही उत्कृष्ट असा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Movie Media
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.