अभिनेत्यापेक्षा चार पट जास्त मानधन घ्यायचा हा विनोदाचा बादशहा! अमिताभ बच्चनलाही केली होती मदत
भारतीय सिनेसृष्टीत नायकाइतकेच विनोदी अभिनेत्यांनाही महत्त्व आहे. आतापर्यंतच्या सर्वच विनोदवीरांमध्ये मेहमूद अली यांचे नाव सर्वोच्चस्थानी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना ‘किंग