बॅकस्टेज आर्टिस्ट ते सुपरस्टार “लक्ष्या” चा लक्षात राहणारा प्रवास…
'लक्ष्या'त राहिलच असाच हा बेर्डे.
मराठी सिनेसृष्टीवर प्रेम करणारे दिलीप कुमार
हिंदी व मराठी चित्रपट दुनियेत नावाजलेले व गाजलेले असे हे दिलीप कुमार
‘थलाईव्हा’ ची वाटचाल आता थेट राजकारणात
चित्रपटातील रजनीकांत आणि राजकारण आता एकत्र होताना दिसणार
केवळ त्याच्या ४५ मिनिटांचा अभिनय आणि डायलॉगसाठी लोकं दामिनी हा सिनेमा आजही पूर्ण बघतात.
दामिनी हा सिनेमा सनी देओल येईपर्यंत तसा रटाळच वाटतो, पण जशी सनीच्या गोविंदची एंट्री होते तिथून लोकांमध्ये एक वेगळाच जोश
रसिका सुनीलची व्हर्सटाईल अदा
नवनवीन एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट्स करणारी... रसिकाची अदाच न्यारी
अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका
हिंदी असो वा मराठी चित्रपट सृष्टी, बर्थडे गर्ल 'अमृता खानविलकर' नेहमीच आहे आपल्यासाठी एक 'ठसकेबाज ग्लॅमर्स गर्ल'
आईची माया असे सर्वत्र, तिच्या भूमिकेसाठी अंकिताच पात्र
आई बाळूमामांची असो किंवा शुभ मंगल ऑनलाईन मधल्या शर्वरीची, अंकिता पनवेलकर ह्या दोन्ही भूमिका अगदी सहजपणे साकारतेय.
धमाकेदार, भव्य व सुपरहिट फिल्मी मुहूर्ताची दिवाळी.
चित्रपटांचा मुहूर्त म्हंटलं की ती सगळ्यांच्या साठीच ठरते दुसरी दिवाळी.
महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.
सामाजिक बांधिलकी जपणारे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यंदाच्या दिवाळीत घेऊन आले आहेत एक भन्नाट कॉन्सेप्ट.